लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष घई

सुभाष घई

Subhas ghai, Latest Marathi News

सुभाष घई एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहेत.  कर्ज , हीरो , मेरी जंग , राम लखन, सौदागर, खलनायक , परदेस व ताल या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. सौदागर या चित्रपटासाठी त्यांनाा १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता़
Read More
'ताल'साठी ऐश्वर्या राय नव्हती सुभाष घईंची पहिली पसंती, या अभिनेत्रीची झाली होती निवड - Marathi News | Aishwarya Rai was not Subhash Ghai's first choice for 'Taal', this actress was selected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ताल'साठी ऐश्वर्या राय नव्हती सुभाष घईंची पहिली पसंती, या अभिनेत्रीची झाली होती निवड

'ताल' चित्रपटाला (Taal Movie) २५ वर्षे झाली आहेत. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), अक्षय खन्ना (Akshay Khanna) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा 'ताल' हा चित्रपट लोकांना त्याच्या कथेपासून संगीतापर्यंत सर्व गोष्टींसाठी आवडला होता. ...

महिमा नाही 'ही' अभिनेत्री होती 'परदेस'साठी पहिली पसंत; सुभाष घईंसोबत खटकलं अन् हातून सिनेमा निसटला  - Marathi News | actress madhuri dixit was frist choice for subhash ghai pardes film after she reject the movie mahima chaudhry get a chance to play ganga role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिमा नाही 'ही' अभिनेत्री होती 'परदेस'साठी पहिली पसंत; सुभाष घईंसोबत खटकलं अन्...

'कर्मा', 'राम लखन', 'ताल' यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक सुभाष घई यांचा 'परदेस' ही त्याकाळी प्रचंड गाजला. ...

१६ पैकी १३ सिनेमे सुपरहिट, पण अभिनयात ठरले फेल! दिग्दर्शन क्षेत्रात क्रांती घडवणारा हा अवलिया तुम्हाला माहितीये का? - Marathi News | Bollywood popular director subhash ghai know about his struggle before khalnayak movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१६ पैकी १३ सिनेमे सुपरहिट, पण अभिनयात ठरले फेल! दिग्दर्शन क्षेत्रात क्रांती घडवणारा हा अवलिया तुम्हाला माहितीये का?

हिंदी सिनेसृष्टीत असे काही मोजके दिग्दर्शक आहेत ज्यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. ...

धर्मेंद्र यांनी सुभाई घई यांच्या लगावली होती कानशिलात, हेमा मालिनी होत्या कारणीभूत - Marathi News | when subhash ghai convinced hema malini to wear swimsuit dharmendra got angry did something shocking with director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांनी सुभाई घई यांच्या लगावली होती कानशिलात, हेमा मालिनी होत्या कारणीभूत

हेमा मालिनी स्वत: खुलासा केला होता ही, एकदा धर्मेंद्र यांना राग इतका अनावर झाला की त्यांनी सुभाष घई यांच्या कानशिलात लगावली. ...

संजय दत्त नाहीच तर हे दोन अभिनेते होते 'खलनायक'साठी पहिली चॉईस, पण सुभाई घईंनी असं बदललं संजूबाबचं नशीब - Marathi News | Sanjay dutt was not the first choice for khalnayak subhash ghai first wrote the film for this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त नाहीच तर हे दोन अभिनेते होते 'खलनायक'साठी पहिली चॉईस, पण सुभाई घईंनी असं बदललं संजूबाबचं नशीब

आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते. ...

खलनायकची ३० वर्ष! सुभाष घईंनी केली संजूबाबाची पोलखोल, 'हा फक्त माधुरीकडेच...' - Marathi News | khalnayak movie 30 years completed subhash ghai said sanjay dutt used to check out madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायकची ३० वर्ष! सुभाष घईंनी केली संजूबाबाची पोलखोल, 'हा फक्त माधुरीकडेच...'

'खलनायक' सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खास प्रिमिअर नाईट आयोजित करण्यात आली. ...

'खलनायक 2'मध्ये दिसणार नाही संजय दत्त?, सुभाष घई यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली अपडेट - Marathi News | Khalnayak 2 in pipeline film director subhash ghai says actor is not confirm yet and we are on its script | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खलनायक 2'मध्ये दिसणार नाही संजय दत्त?, सुभाष घई यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली अपडेट

खलनायकमधील बल्लूची भूमिका संजयने अफलातून साकारली आहे. आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते. ...

'खलनायक'साठी संजय दत्त नाही तर हे दोन अभिनेते होते पहिली पसंत, पण सुभाष घईनी असं बदललं संजूबाबचं नशीब - Marathi News | Actor Sanjay dutt was not First choice for the khalnayak movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खलनायक'साठी संजय दत्त नाही तर हे दोन अभिनेते होते पहिली पसंत, पण सुभाष घईनी असं बदललं संजूबाबचं नशीब

सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ चित्रपटाने संजय दत्तचं करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. ...