सुभाष घई एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहेत. कर्ज , हीरो , मेरी जंग , राम लखन, सौदागर, खलनायक , परदेस व ताल या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. सौदागर या चित्रपटासाठी त्यांनाा १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता़ Read More
Sa Re Ga Ma Pa शोच्या या भागात अंतिम 10 स्पर्धकांनी आपल्या अप्रतिम आवाजात बहारदार गाणी सादर केली असली, तरी सुभाष घई यांनी या भागात केलेल्या टिप्पणीमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला. ...