सुभाष घई एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहेत. कर्ज , हीरो , मेरी जंग , राम लखन, सौदागर, खलनायक , परदेस व ताल या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. सौदागर या चित्रपटासाठी त्यांनाा १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता़ Read More
'कालीचरण' हा सुभाष घई यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता तर खलनायक त्यांच्या करिअरमधील फार महत्वाचा सिनेमा. या सिनेमांची स्क्रीप्ट तयार असल्याचे सुभाच घई यांनी सांगितले होते. ...