लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष घई

सुभाष घई

Subhas ghai, Latest Marathi News

सुभाष घई एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहेत.  कर्ज , हीरो , मेरी जंग , राम लखन, सौदागर, खलनायक , परदेस व ताल या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. सौदागर या चित्रपटासाठी त्यांनाा १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता़
Read More
प्रीतमला मिळाला तिचा ड्रीम रोल,'विजेता' सिनेमात अशी असणार भूमिका - Marathi News | Pritam got her dream roll In Subahsh Ghai'S Next Marathi Movie Vijeta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीतमला मिळाला तिचा ड्रीम रोल,'विजेता' सिनेमात अशी असणार भूमिका

शिक्षण कधी वाया जात नाही असं प्रीतमचं मत असून भूमिका निवडताना तिला या अभ्यासवृत्तीचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो असं ती सांगते.  ...

#MeToo : सुभाष घईंच्या विरोधात केलेली तक्रार केट शर्माने घेतली मागे - Marathi News | #MeToo movement: Kate Sharma withdraws sexual harassment case she filed against Subhash Ghai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : सुभाष घईंच्या विरोधात केलेली तक्रार केट शर्माने घेतली मागे

अभिनेत्री केट शर्माने सुभाष घई यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. तिने त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली होती. पण आता ही तक्रार केटने मागे घेतली आहे. ...