लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष देसाई

Subhash Desai Latest news

Subhash desai, Latest Marathi News

सुभाष देसाई  Subhash Desai शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. २०१४ पासून ते राज्याचे उद्योगमंत्री आहेत. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.
Read More
औरंगाबादकरांना रोज पाणीपुरवठ्यासाठी तीन वर्ष वाट पाहावी लागणार - Marathi News | Aurangabadkars will have to wait for three years for daily water supply : subhash desai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांना रोज पाणीपुरवठ्यासाठी तीन वर्ष वाट पाहावी लागणार

subhash desai: भाजप, एमआयएमने हल्ला चढविल्यानंतर पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण ...

Lokmat Infra Conclave: शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर थोरात म्हणाले, आम्हाला वजा केलं तर काहीच नाही; अन् मग... - Marathi News | Lokmat Infra Conclave nothing is possible without us says congress leader balasaheb thorat | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर थोरात म्हणाले, आम्हाला वजा केलं तर काहीच नाही; अन् मग...

Lokmat Infra Conclave: लोकमतच्या इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये बाळासाहेब थोरातांनी मांडलं इन्फ्रा व्हिजन ...

Lokmat Infra Conclave: आम्ही गुंतवणूक आणायला थेट परदेशी जातो, परराज्यांत नाही; सुभाष देसाईंचा फडणवीसांना टोमणा - Marathi News | Lokmat Infra Conclave: To investment in Maharashtra, we goes abroad - Subhash Desai | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :"आम्ही गुंतवणूक आणायला थेट परदेशी जातो, परराज्यांत नाही, ही आमची ताकद"

रस्त्यावरुन, रेल्वेतून, विमानातून, बंदरातून अशा चारही मार्गातून महाराष्ट्राचा विकास होत आहे. त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यावर महाराष्ट्र सरकारचा भर आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. ...

महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक; नऊ हजार जणांना रोजगार  - Marathi News | Five thousand crore investment in Maharashtra; Employs nine thousand people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक; नऊ हजार जणांना रोजगार 

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत एकूण १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून ३ लाख ३४ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. ...

Marathi Sahitya Sammelan : ‘अभिजात मराठी दालना’चे उद्घाटन; ‘अभिजात मराठी’ची ऐश्वर्य गाथा जगासमोर पोहचणार - सुभाष देसाई  - Marathi News | Marathi Sahitya Sammelan: Inauguration of ‘Abhijat Marathi Dalan’; Aishwarya saga of 'Abhijat Marathi' will reach the world - Subhash Desai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘अभिजात मराठी’ची ऐश्वर्य गाथा जगासमोर पोहचणार - सुभाष देसाई 

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी दालना’ चे उद्घाटन  मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते ...

'महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, राज्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक' - Marathi News | 30,000 crore investment in Maharashtra, industries will not go out, says subhash desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, राज्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक'

राज्यात सातत्याने गुंतवणूक वाढत असल्याचे सांगून देसाई म्हणाले की, वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...

औरंगाबाद-पैठण महामार्गाची रुंदी वाढणार; नितीन गडकरी यांच्यासोबत पालकमंत्री देसाई यांची सकारात्मक चर्चा - Marathi News | Aurangabad-Paithan highway to be widened; Positive discussion of Guardian Minister Desai with Nitin Gadkari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-पैठण महामार्गाची रुंदी वाढणार; नितीन गडकरी यांच्यासोबत पालकमंत्री देसाई यांची सकारात्मक चर्चा

Subhash Desai Meets Nitin Gadkari: औरंगाबाद-पैठण दरम्यानचा ४५ मीटर रुंदीच्या चारपदरी महामार्ग करण्यास मंजुरी मिळालेली आहे. याच मार्गालगत शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना पूर्ण करायची आहे. ...

गुंठेवारीबाबत पालकमंत्र्यांची धमकी, तर महापालिका आयुक्त राबवीत आहेत राज्यकर्त्यांचा अजेंडा - भाजप - Marathi News | Guardian Minister's threat regarding Gunthewari, while Aurangabad Municipal Commissioner is implementing the agenda of the rulers - BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारीबाबत पालकमंत्र्यांची धमकी, तर महापालिका आयुक्त राबवीत आहेत राज्यकर्त्यांचा अजेंडा - भाजप

Subhash Desai : नियमितीकरणाच्या नावाखाली गुंठेवारी वसाहतींमधून मनपा महावसुली करत असल्याचा भाजपाचा आरोप ...