पुणे जिल्ह्यातील अॅम्बी व्हॅली प्रकल्पातील कोणतीही जमीन विकून पैसे ‘सेबी परतावा खात्या’त जमा करण्याचा स्वत:हून दिलेला प्रस्ताव सहारा उद्योग समूहाने न पाळल्याने अॅम्बी व्हॅलीचा जाहीर लिलाव पुकारण्याची सुरू केलेली प्रक्रिया पुढे चालवावी, असा आदेश सर् ...