लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधा मूर्ती

सुधा मूर्ती

Sudha murty, Latest Marathi News

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 
Read More
सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन  - Marathi News | Sudha Murthy is elected to the Rajya Sabha as the President's appointed MP, Prime Minister Narendra Modi congratulated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन 

Sudha Murthy News: प्रख्यात उद्योजिका, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

..आणि अचानक मला रडूच आलं! सुधा मूर्ती सांगतात ‘त्या’ अवघड दिवसांची अस्वस्थ गोष्ट - Marathi News | ..and suddenly I started crying! Sudha Murthy tells the uncomfortable story of 'those' difficult days during her menopause | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..आणि अचानक मला रडूच आलं! सुधा मूर्ती सांगतात ‘त्या’ अवघड दिवसांची अस्वस्थ गोष्ट

Sudha Murty And Her Menopause: प्रत्येकीच्या आयुष्यात हा टप्पा येतोच.. त्याच नकोनकोशा वाटणाऱ्या मेनोपॉजविषयी सांगत आहेत सुधा मुर्ती..... ...

मुले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुधा मूर्ती सांगतात ८ गोष्टी, पालकांनी एवढे करायला हवेच.. - Marathi News | Parenting Tips By Sudha Murthy For New Age Parents : Top 8 Parenting Advices From Sudha Murthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुधा मूर्ती सांगतात ८ गोष्टी, पालकांनी एवढे करायला हवेच..

Parenting Tips By Sudha Murthy For New Age Parents : रोजच्या जीवनात या पॅरेटींग टिप्स फॉलो केल्यास मुलं आणि आई-वडीलांचे बॉन्डींग चांगले होईल. ...

'त्या वक्तव्याचा पश्चाताप नाही...', 70 तास कामावर नारायण मूर्ती यांची स्पष्टोक्ती - Marathi News | 'No regret for that statement...', Narayan Murthy's spoke on 70 hours of work statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'त्या वक्तव्याचा पश्चाताप नाही...', 70 तास कामावर नारायण मूर्ती यांची स्पष्टोक्ती

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी देशातील तरुणांना आठवड्यातून 70 तास कामाचा सल्ला दिला होता. ...

"तरुणाईने ७० तास काम करावं"; नारायण मूर्तीच्या विधानावर सुधा मूर्ती स्पष्टच बोलल्या - Marathi News | Youth should work 70 hours, Sudha Murthy spoke clearly on Narayan Murthy's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तरुणाईने ७० तास काम करावं"; नारायण मूर्तीच्या विधानावर सुधा मूर्ती स्पष्टच बोलल्या

भारतात जास्त काम करणे सामान्य आहे. देशातील शेतकरी आणि मजूर खूप कष्ट करतात. ...

त्यांचे ४०० आणि माझे ४०० रुपये, ८०० रुपयांत लग्न - सुधा मूर्ती सांगतात लग्न ठरवलं पण.. - Marathi News | Know how Sudha murthy and narayan Murthy Manage their Wedding in Only 800 Rupees :Their wedding for 400 rupees and mine for 400 rupees, 800 rupees - Sudha Murthy says the marriage was decided but.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्यांचे ४०० आणि माझे ४०० रुपये, ८०० रुपयांत लग्न - सुधा मूर्ती सांगतात लग्न ठरवलं पण..

Know how Sudha murthy and narayan Murthy Manage their Wedding in Only 800 Rupees : ठरवलं तर साधेपणातही सगळं होऊ शकतं याचं मूर्तीमंत उदाहरण... ...

"माझ्याकडे शब्द नाहीत, आज माझं स्वप्न सत्यात उतरलं"; सुधा मूर्तींना अत्यानंद - Marathi News | "I have no words, today my dream came true"; Rapture to Sudha Murthy after visit parliment in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्याकडे शब्द नाहीत, आज माझं स्वप्न सत्यात उतरलं"; सुधा मूर्तींना अत्यानंद

आज माझं ते स्वप्न सत्यात उतरल्याचं वाटत आहे. ...

ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का? - Marathi News | British Prime Minister Rishi Sunak's wife Akshata Murty wore ‘Gandaberunda’ necklace on Diwali, Must see her viral photos of traditional jewellery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का?

Akshata Murty Wore ‘Gandaberunda’ Necklace On Diwali: ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी तसेच सुधा मुर्ती आणि नारायण मुर्ती यांची लेक अक्षता मुर्ती यांनी दिवाळीला 'गंडाबेरुंडा' हा पारंपरिक नेकलेस घातला होता... ...