Sudha murty, Latest Marathi News सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. Read More
Sudha Murthy And Her Daughter In Law: सुधा मुर्ती पहिल्यांदाच त्यांच्या आणि त्यांच्या सुनेच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने बोलल्या आहेत... ...
Narayana Murthy : ...
How To Control Buying Desire And Save Money: साड्यांमध्ये विनाकारण खूप खर्च होतो ना? म्हणूनच आता या पुढे साडीवर खर्च करण्याआधी सुधा मुर्तींचा ( Sudha Murty) हा सल्ला एकदा नक्की वाचा.... ...
Sudha Murty And Her Simplicity: एका विमान तळावर अगदी सहज सुधा मूर्ती भेटल्या. त्यांची ती भेट किती विलक्षण होती, याविषयी सांगत आहेत एक उद्योजिका.... ...
देशातील सुप्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे नाव NCERT पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ...
Adhi Maas 2023: अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केली जाते, त्यादृष्टीने तुम्हीदेखील जाणून घ्या आठ फुलांबद्दल, सांगताहेत सुधा मूर्ती. ...
इन्फोसिसचे अध्यक्ष एन. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी तिरुपती बालाजी मंदिरात शंख आणि कासवाची सोन्याची मूर्ती दान केली आहे. ...
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या सध्या भारतात असून वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. या कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कॉलेज लाईफबद्दल सांगितलं. ...