लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधा मूर्ती

सुधा मूर्ती

Sudha murty, Latest Marathi News

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 
Read More
‘ते’ पोस्टकार्ड आणि जेआरडी टाटांनी बदलली पॉलिसी, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | infosys sudha murthy sends postcard to JRD Tata gender discrimination and he changed policy tata motors engineer kapil sharma show | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ते’ पोस्टकार्ड आणि जेआरडी टाटांनी बदलली पॉलिसी, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

सुधा मूर्तीनी जेआरटी टाटांना पाठवलेल्या एका पोस्टकार्डचा किस्सा सर्वांना सांगितला. यानंतर त्यांना टाटा समूहाची पॉलिसी बदलावी लागली होती. ...

कपिल शर्माचा सुधा मूर्तिंना भन्नाट सवाल, "UKला जायचं तर जावई-लेकीच्या लग्नाची पत्रिका चालते की..." - Marathi News | Kapil Sharma asks Sudha Murthy if she needs a visa to travel to UK or shows wedding invite of PM Rishi Sunak daughter Akshata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिलचा सुधा मूर्तिंना भन्नाट सवाल, "UKमध्ये जावई-लेकीच्या लग्नाची पत्रिका चालते की..."

Kapil Sharma, Sudha Murthy: सुधा मूर्ति या इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या सासूबाई आहेत ...

मी माझ्या नवऱ्याला उद्योगपती केलं अन् माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला PM केलं; सुधा मूर्तींनी सांगितली 'वुमन पॉवर' - Marathi News | uk pm sunak s mother in law said my daughter made her husband a prime minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मी माझ्या नवऱ्याला उद्योगपती केलं अन् माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला PM केलं; सुधा मूर्तींनी सांगितली 'वुमन पॉवर'

सुधा मूर्ती म्हणाल्या की, माझ्या कुटुंबात अनेक दिवसांपासून दर गुरुवारी उपवास ठेवण्याची परंपरा आहे. ...

सुधा मूर्ती: एक कृतार्थ प्रवास! १५० मुलांच्या बॅचमधून पहिली इंजिनिअर, चित्रपटात भूमिका ते पद्मभूषण - Marathi News | Sudha Murthy A Gratitude Journey First engineer from a batch of 150 boys role in a film to Padma bhushan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सुधा मूर्ती: एक कृतार्थ प्रवास! १५० मुलांच्या बॅचमधून पहिली इंजिनिअर, चित्रपटात भूमिका ते पद्मभूषण

Sudha Murty : साधेपणा असावा तर असा...; सुधा मुर्तींनी मंदिरात बनवलं जेवण, फोटो व्हायरल - Marathi News | Sudha Murty : Simplicity should be like this...; Food prepared by Sudha Murthy in the temple, photo viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :साधेपणा असावा तर असा...; सुधा मुर्तींनी मंदिरात बनवलं जेवण, फोटो व्हायरल

नारायण मुर्ती यांच्या पत्नी आणि समाजसेविका सुधा मूर्ती आपल्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. ...

महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यकर्त्यांना सुधा मूर्तींचा सल्ला; म्हणाल्या, 'आपण सगळे भारतीय, छोटे मुद्दे सोडून द्या' - Marathi News | Sudha Murthy speaks up on Maharashtra Karnataka border issue, says do not waste your time on small things | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आपण भारतीय, लहान-लहान गोष्टीत शक्ती वाया घालवू नका; सुधा मूर्तींनी नेत्यांचे कान टोचले

"यशोदा व देवकी दोघीही कृष्णाच्या आईच होत्या, कृष्ण मात्र एकच होता. आई दोन असू द्या, पण आपण एकच भारतीय आहोत. घरात दोन भावंडं असतात, दोघे मिळून राहिले तर आनंद मिळतो." ...

७२ वर्षीय सुधा मूर्ती जेव्हा 'बरसो रे मेघा' गाण्यावर ताल धरतात... व्हायरल व्हिडियो.. इन्फोसिस मधील खास क्षण... - Marathi News | When 72-year-old Sudha Murthy dancing on the song 'Barso Re Megha'... Viral Video.. Special moment at Infosys... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :७२ वर्षीय सुधा मूर्ती जेव्हा 'बरसो रे मेघा' गाण्यावर ताल धरतात... व्हायरल व्हिडियो.. इन्फोसिस मधील खास क्षण...

Sudha Murty dancing with Shreya Ghoshal at Infosys at 40 event : सुधा मुर्तींसाठी 'साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी' ही म्हणं लागू होते. ...

Sudha Murthy: "मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले" - Marathi News | "I don't know anything about Sambhaji Bhide, because he was older so footing, Says Sudha murthy in sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :''मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले''

‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती ...