लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधा मूर्ती

सुधा मूर्ती

Sudha murty, Latest Marathi News

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 
Read More
राणी एलिझाबेथपेक्षाही जास्त आहे नारायण मूर्तींची कन्या अक्षता मूर्तीची संपत्ती - Marathi News | Akshata, the daughter of the Narayan idols, is richer than the idols of Queen Elizabeth; | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :राणी एलिझाबेथपेक्षाही जास्त आहे नारायण मूर्तींची कन्या अक्षता मूर्तीची संपत्ती

Trending News in Marathi : अक्षता मुर्ती यांच्या  संपत्तीचा खुलासा केल्यानंतर आता ब्रिटनच्या सगळ्यात श्रीमंत महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. अक्षता यांची संपत्ती ब्रिटनची राणी एलिजाबेथ यांच्यापेक्षाही जास्त आहे. ...

Adhik Maas 2020: भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले कोणती?; सांगताहेत सुधा मूर्ती - Marathi News | Adhik Maas 2020: Eight flowers that Lord Vishnu loves- Sudha Murthy | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले कोणती?; सांगताहेत सुधा मूर्ती

Adhik Maas 2020: देवाच्या आपल्याकडून साध्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करता आल्या, तर अधिक मासच काय तर संपूर्ण आयुष्यच सार्थकी लागेल. ...