लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
१२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Clear way for recruitment of 1256 Forest Guards; An important decision of the maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे चार लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ...

"नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?"; काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | Vijay Wadettiwar Slams BJP Sudhir Mungantiwar Over waghnakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?"; काँग्रेसचा खोचक सवाल

Vijay Wadettiwar Slams BJP Sudhir Mungantiwar : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Gurukunj Ashram as a special case 'A' class pilgrimage status; Success to Sudhir Mungantiwar's efforts | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

अमरावती येथील गुरूकुंज आश्रम जगाच्या कानाकोपऱ्यातील गुरूदेव भक्तांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. ...

राज्यात अल्पदरात ७५ वातानुकूलित नाट्यगृहे उभारणार, मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली माहिती - Marathi News | Minister Sudhir Mungantiwar informed that 75 air-conditioned theaters will be set up in the state at low cost. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात अल्पदरात ७५ वातानुकूलित नाट्यगृहे उभारणार, मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली माहिती

सांगलीत १००व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ ...

अखेर धान खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार लाभ  - Marathi News | Finally extension of deadline for registration of grain purchase farmers will get benefits | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर धान खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

खरेदी केंद्रांची मोजकी संख्या आणि इंटरनेट नेटवर्कची समस्यांमुळे शेतकऱ्यांची धान खरेदी नोंदणी पुरेशी झाली नाही. ...

राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचा बुधवारी उद्घाटन सोहळा; CM, DCM अन् पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ - Marathi News | Opening Ceremony of National Outdoor Sports Championship on Wednesday; Inauguration will be held in the presence of CM, DCM and Guardian Minister | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचा बुधवारी उद्घाटन सोहळा; CM, DCM अन् पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

२७ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत बल्लारपूर येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताचे चंद्रपूर व बल्लारपूर नगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. ...

"हे निंदनीय, पद्म पुरस्काराचा असा अपमान, हा देशातील जनतेचा अपमान मानला पाहिजे" - Marathi News | "condemn, the insult to the Padma award should be considered an insult to the people of the country.", Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे निंदनीय, पद्म पुरस्काराचा असा अपमान, हा देशातील जनतेचा अपमान मानला पाहिजे"

बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या कृत्यावर प्रतिक्रिया देताना, "काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या या कुस्तीपटूंसोबत देशातील एकही कुस्तीपटू नाही. ...

या... या... न्यायमूर्ती साहेब मला बघायला! वाघांचे घ्या मुक्त दर्शन, राज्याच्या वन्यजीव विभागाचा निर्णय - Marathi News | Now the judges have opened the doors to the state's tiger reserves and sanctuaries. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :या... या... न्यायमूर्ती साहेब मला बघायला! वाघांचे घ्या मुक्त दर्शन, राज्याच्या वन्यजीव विभागाचा निर्णय

आता न्यायाधीशांना राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात दारे उघड केली आहेत. ...