Sudhir Mungantiwar Latest news FOLLOW Sudhir mungantiwar, Latest Marathi News सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत. याबाबत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर करत सल्ला दिला आहे. ...
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाईंग क्लबमुळे चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. ...
चंद्रपूर फ्लाईंग क्लब निर्मिती साठी वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश ...
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे. ...
मुंबईच्या बाजारात दिसणाऱ्या चकचकीत सिल्व्हर पापलेटला आता राज्य माशाचा दर्जा मिळाला आहे. या जातीच्या माशाचे संवर्धन व्हावे आणि त्याची पैदास वाढावी, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या विषयीची घोषणा मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...
मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या सातपाटी किनारा भागात मोठ्या प्रमाणात सिल्व्हर पापलेट आढळते. ...
भाजपाच्या आढावा बैठकीनिमित्त सुधीर मुनगंटीवार औंढा येथे आले आहेत ...