लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुगंधा मिश्रा

Sugandha Mishra News

Sugandha mishra, Latest Marathi News

सुगंधा मिश्रा प्रसिद्ध कॉमेडीयन आहे.  'द कपील शर्मा' शोमध्ये अनेकदा गाणकोकीळा लता मंगेशकर यांची मिमिक्री करताना दिसली. तिची मिमिक्री पाहून खुद्द लता दीदींनीही कौतुकाची थाप दिला होती. कॉमेडीने रसिकांचे मनोरंजन करणारी सुंगधाने २६ एप्रिल २०२१ ला डॉ. आणि कॉमेडीनय संकेत भोसलेसह लग्न करत आयुष्याला नवीन सुरुवात केली आहे. 
Read More