लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Loan for Sugar factory सांगली जिल्हा बँकेकडून कारखान्यांना ११७ कोटींचे कर्ज - Marathi News | Loan for Sugar factory 117 crore loan from Zilla Bank to factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Loan for Sugar factory सांगली जिल्हा बँकेकडून कारखान्यांना ११७ कोटींचे कर्ज

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, क्रांती अग्रणी जी. डी. बापू सहकारी साखर कारखाना व राजारामबापू सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट या तीन कारखान्यांना ११७ कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. ...

सांगली जिल्हा बँक 'या' तीन कारखान्यांना देणार ११७ कोटी रुपयांचे कर्ज - Marathi News | Sangli District Bank to give loan of Rs 117 crore to three sugar factories | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँक 'या' तीन कारखान्यांना देणार ११७ कोटी रुपयांचे कर्ज

संचालक मंडळाने या कर्जास सहमती दिली ...

Sugarcane Harvester ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पास मुदतवाढ - Marathi News | Extension of Sugarcane Harvester Subsidy Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Harvester ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पास मुदतवाढ

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा दोन वर्षाचा कालावधी मार्च २०२४ अखेर संपुष्टात आल्याची बाब विचारात घेऊन सदर प्रकल्प योजनेस आर्थिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. ...

Sugarcane Price महाराष्ट्रापेक्षा गुजरात ऊस दरात कायमच ठरतोय अव्वल - Marathi News | Gujarat is always top in sugarcane price than Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Price महाराष्ट्रापेक्षा गुजरात ऊस दरात कायमच ठरतोय अव्वल

ऊसदराच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल असलेले आतापर्यंत दिसून आले आहे. नुकत्याच संपलेल्या उसाची खरेदी किंमत गुजरातच्या कारखान्यांनी जाहीर केली असून, महाराष्ट्रातील कारखानदारांसाठी तो एक प्रकारचा धडाच आहे. ...

Sugar Factory : अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत, कुणाकडे किती रक्कम? - Marathi News | Latest news FRP of 392 crores due to sugar mills in Ahmednagar district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory : अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत, कुणाकडे किती रक्कम?

अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 392 कोटी रुपयांची एफआरपी थकवली आहे. ...

भंडारा जिल्ह्यात साखर उत्पादनात 10 टक्क्यांची घट, वाचा नेमकं कारण काय? - Marathi News | Latest News 10 percent decrease in sugar production in Bhandara district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भंडारा जिल्ह्यात साखर उत्पादनात 10 टक्क्यांची घट, वाचा नेमकं कारण काय?

प्रखर उन्हाचा ऊस पिकाच्या वजनावर व साखर उत्पादनावर चांगला परिणाम जाणवत आहे. ...

"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं! - Marathi News | The seal of Abhijit Patil sugar factory was removed as soon as he supported BJP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर चक्रं फिरली आणि अभिजीत पाटलांच्या कारखान्यावरील संकटही दूर झालं आहे. ...

Maharashtra: राज्यातील २१ साखर कारखान्यांना कर्जासाठी थकहमी; १५ सत्ताधाऱ्यांचे तर ३ विरोधकांचे - Marathi News | Maharashtra: 21 sugar mills in state default on loans; 15 of the ruling party and 3 of the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील २१ साखर कारखान्यांना कर्जासाठी थकहमी; १५ सत्ताधाऱ्यांचे तर ३ विरोधकांचे

या १५ कारखान्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित दोन नेते, अजित पवार यांच्याशी संबंधित पाच नेते तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याचा समावेश आहे... ...