लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Sugar Price : ऐन दिवाळीत साखरेच्या दरात घसरण नोव्हेंबरमध्ये २२ लाख टन विक्रीचे लक्ष्य - Marathi News | Sugar Price : Decline in sugar price on Diwali 22 lakh ton sales target in November | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Price : ऐन दिवाळीत साखरेच्या दरात घसरण नोव्हेंबरमध्ये २२ लाख टन विक्रीचे लक्ष्य

ऐन दिवाळीत घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली असून, प्रतिक्विंटल ३,४५० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर-२०२४ चा विक्री कोटाही कमी झाला आहे. ...

साखरेच्या व्यवहारातील हा कडवटपणा कधी तरी संपवायला हवा... - Marathi News | This bitterness in the sugar trade should end sometime... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साखरेच्या व्यवहारातील हा कडवटपणा कधी तरी संपवायला हवा...

तोडणी मजुरांना साहाय्य करण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळास दरवर्षी प्रतिटनास तीन रुपयांप्रमाणे साखर कारखाने निधी देतात. ...

एकरकमी ३७०० रुपये ऊसदरावरून यंदाही रान पेटणार; एफआरपी देण्यात कारखानदार मागे - Marathi News | This year also create issue sugarcane frp one time 3700 rupees for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकरकमी ३७०० रुपये ऊसदरावरून यंदाही रान पेटणार; एफआरपी देण्यात कारखानदार मागे

Us FRP सध्या सर्वत्र निवडणुकीचा माहोल असला तरी अनेक शेतकऱ्यांचे लक्ष साखर कारखाने कधी सुरू होणार, याकडे लागले आहे. यंदाचा ऊस हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, एफआरपी किती मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. ...

राज्यातील सर्वाधिक दर देणारा हा साखर कारखाना १५ लाख टन ऊस गाळप करणार - Marathi News | This sugar factory, which offers the highest rate in the state, will refine 15 lakh ton of sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्वाधिक दर देणारा हा साखर कारखाना १५ लाख टन ऊस गाळप करणार

गळीत हंगाम हा १ नोव्हेंबर ऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यामुळे सभासदांचे आडसाली उसास प्राधान्याने तोड देणार आहोत. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने त्याचाही फायदा ऊस उत्पादक सभासदांना होणार आहे. ...

दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस - Marathi News | Five lakh milk producers in the district will get Diwali bonus through milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी बोनस

शहरातील नोकरदारांची दिवाळी ही संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो. ...

Sugar MSP : साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याचा निर्णय लांबणीवर - Marathi News | Sugar MSP : Decision to raise minimum selling price of sugar postponed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar MSP : साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याचा निर्णय लांबणीवर

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करणे केंद्र सरकारणे लांबणीवर टाकले आहे. सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर ४३ ते ४५ रुपये प्रतिकिलो मिळत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दरवाढ लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

Swabhimani Us Parishad : यंदा स्वाभिमानी च्या ऊस परिषदेत काय झाले ठराव.. वाचा सविस्तर - Marathi News | Swabhimani Us Parishad : What will happen in Swabhimani Us Parishad this year read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Swabhimani Us Parishad : यंदा स्वाभिमानी च्या ऊस परिषदेत काय झाले ठराव.. वाचा सविस्तर

आगामी गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी एफआरपीसह ३७०० पहिली उचल जाहीर करा, मगच उसाला कोयता लावा. शिवाय गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी २०० रुपये दुसरा हप्ता सर्व कारखानदारांनी द्यावाच लागेल. ...

Sugarcane Export: पारगावच्या मधुर ऊसाची थेट आखाती देशांमध्ये निर्यात - Marathi News | Sugarcane Export : The sweet sugarcane of Pargaon will be a delicacy in Gulf countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Export: पारगावच्या मधुर ऊसाची थेट आखाती देशांमध्ये निर्यात

Sugarcane export: पुणे जिल्ह्यातील ऊस आता थेट आखाती देशांना निर्यात होऊ लागला आहे. ...