लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

..अखेर सांगली जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली, एकरकमी ३१७५ रुपये देण्याचा निर्णय - Marathi News | Decision to pay a lump sum of 3175 rupees to the sugarcane price in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अखेर सांगली जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली, एकरकमी ३१७५ रुपये देण्याचा निर्णय

कमी उतारा असणाऱ्या कारखान्यांसाठी ३१०० रुपये ...

दरवाढ न मिळाल्यास ५ जानेवारीपासून साखर कारखाने बंद पाडू, ऊसतोड कामगार संघटनेचा इशारा - Marathi News | sugarcane workers union warns to shut down sugar factories from January 5 if price hike is not received | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरवाढ न मिळाल्यास ५ जानेवारीपासून साखर कारखाने बंद पाडू, ऊसतोड कामगार संघटनेचा इशारा

कामगारांच्या मागणीबाबत ऊसतोड कामगार महामंडळ तसेच राज्य सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही सानप यांनी यावेळी केला आहे... ...

सांगलीतील ऊस दराची कोंडी आज तरी फुटणार?, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनिधींची बैठक - Marathi News | Meeting today at the collector office to break the sugarcane price in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील ऊस दराची कोंडी आज तरी फुटणार?, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनिधींची बैठक

सांगली : ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी मंगळवारची बैठक रद्द झाली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवार दि. २७ ... ...

उसाच्या कोल्हापुरात दुध उत्पादन व्यवसाय सरस - Marathi News | Milk production business is profitable then sugarcane in Kolhapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाच्या कोल्हापुरात दुध उत्पादन व्यवसाय सरस

पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र वाढत गेले; पण शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुधाने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने स्थैर्य आणले. ...

यंदाच्या ऊस गाळप हंगामातील साखरेच्या उताऱ्यानुसार एफआरपीचे दर निश्चित - Marathi News | The rates of FRP are fixed according to the price of sugar production rate in this year's sugarcane crushing season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या ऊस गाळप हंगामातील साखरेच्या उताऱ्यानुसार एफआरपीचे दर निश्चित

सहकार विभागाने यंदाच्या ऊस गाळप हंगामातील साखरेच्या उताऱ्यानुसार एफआरपीचे दर निश्चित केले आहेत. यात पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५ आधारभूत उतारा निश्चित केला आहे. ...

सांगलीतील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५२० कोटी थकीत - Marathi News | 520 crore owed by farmers to factories in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५२० कोटी थकीत

१५ टक्के व्याजासह बिले देण्याची शेतकऱ्यांची मागणी ...

ऊसपुरवठ्याअभावी साखर कारखाने थंडावले - Marathi News | Sugarcane factories stopped due to lack of sugarcane supply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसपुरवठ्याअभावी साखर कारखाने थंडावले

ऊसतोडणी व ऊस वाहतुकीत वाढ न झाल्यास सोमवार (दि २५ डिसेंबर) पासून जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूकदार व मुकादम यांनी "कोयता बंद'ची हाक दिली असून, आजपासून ऊसतोडी बंद केल्या आहेत. ...

तलावात आंघोळ करताना उसतोड मजुराचा पाय घसरला, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू - Marathi News | While taking a bath in the lake, a laborer's foot slipped, he could not swim and drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :तलावात आंघोळ करताना उसतोड मजुराचा पाय घसरला, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

कड्याच्या ऊसतोड मजूराचा सिध्दटेकच्या तलावात बुडून मृत्यू! ...