लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Kolhapur: आजरा कारखाना निवडणुकीत हसन मुश्रीफांचे वर्चस्व, सतेज पाटील-विनय कोरे आघाडीला धोबीपछाड - Marathi News | Hasan Mushrif dominates Ajara factory elections, Satej Patil group is defeated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आजरा कारखाना निवडणुकीत हसन मुश्रीफांचे वर्चस्व, सतेज पाटील-विनय कोरे आघाडीला धोबीपछाड

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीप्रणीत रवळनाथ विकास आघाडीने २१ पैकी १९ जागा ... ...

ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी लवकरच संगणकीय सोडत - Marathi News | As soon lottery will be released for the subsidy of sugarcane harvester | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी लवकरच संगणकीय सोडत

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधीची राज्यस्तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. ...

साखरेच्या एका निर्णयामुळे १२ टक्क्यांनी वाढली संपत्ती; इथेनॉल निर्मितीला परवानगीने कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी - Marathi News | A decision on sugar ethenol increased wealth by 12 percent; Ethanol production allowed to boost company shares | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साखरेच्या एका निर्णयामुळे १२ टक्क्यांनी वाढली संपत्ती; इथेनॉल निर्मितीला परवानगीने कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी

सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस बंदी घातली होती. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर पुन्हा इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्यात आली. ...

Kolhapur: आजरा कारखाना निवडणूक: मडिलगे केंद्रावर बोगस मतदान; उद्या निकाल - Marathi News | Three persons who voted bogusly were caught at Madilge polling station in Ajara sugar factory elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आजरा कारखाना निवडणूक: मडिलगे केंद्रावर बोगस मतदान; उद्या निकाल

केंद्राध्यक्ष व उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची ...

देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी - Marathi News | Estimated production of 291.50 lakh tonnes of sugar in the country this year state lead in sedimentation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी

महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात ऊसगाळपात देखील २९६ लाख टनांचे गाळप पूर्ण करून देशात आघाडी घेतली ...

ऊस गाळपात महाराष्ट्राने २९६ लाख टनाचे गाळप पूर्ण करून घेतली देशात आघाडी - Marathi News | Maharashtra has leading state in the country completed 296 lakh tonnes of sugarcane crushing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळपात महाराष्ट्राने २९६ लाख टनाचे गाळप पूर्ण करून घेतली देशात आघाडी

एल निनोचा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या ऊस गाळप आणि साखर उत्पादनात संपूर्ण देशात अग्रेसर राहिलेल्या राज्यांनी आपली गती कायम राखली आहे. ...

ऊस उत्पादनाचा गोड विक्रम! एकरात काढला १३८ टन ऊस - Marathi News | Sweet record of sugarcane production! 138 tons of sugarcane harvested per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस उत्पादनाचा गोड विक्रम! एकरात काढला १३८ टन ऊस

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची व कल्पकतेची जोड देऊन जिद्द-चिकाटी व मेहनतीच्या जोरावर केवळ १ एकर शेतीमधून उच्चांकी १३८ टन विक्रमी ऊस उत्पादन घेण्यात या शेतकऱ्याने यश मिळविले आहे. अॅड, संजय यशवंत जगताप असे या शेतकऱ्याचे नाव आहे ...

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा - Marathi News | Restrictions on ethanol production back in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा

बिपीन कोल्हे, साखर कारखानदारीला दिलासा. ...