लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

ऊस गाळप हंगाम सुरू करू द्या; कोल्हापुरातील साखर कारखान्यांची मागणी - Marathi News | Let the start sugarcane crushing season; Demand for sugar mills in Kolhapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळप हंगाम सुरू करू द्या; कोल्हापुरातील साखर कारखान्यांची मागणी

हंगाम वेळेत सुरू झाला नाही तर तोडणी कामगार राहणे अडचणीचे ठरणार आहे. सर्वच घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

भोगावतीच्या निकालाचे विश्लेषण: धैर्यशील पाटील यांच्यामुळेच सत्तारुढ आघाडीला पुन्हा गुलाल - Marathi News | Analysis of Bhogavati factory result: Due to Darhysheel Patil the ruling coalition is back again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भोगावतीच्या निकालाचे विश्लेषण: धैर्यशील पाटील यांच्यामुळेच सत्तारुढ आघाडीला पुन्हा गुलाल

सभासदांतील नाराजी एकवटण्यात अपयश ...

न तुटलेला ऊस, घामाचे दाम आणि गोड साखरेची ‘कडू’ कहाणी! - Marathi News | The 'bitter' story of unbroken cane, sweat and sweet sugar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न तुटलेला ऊस, घामाचे दाम आणि गोड साखरेची ‘कडू’ कहाणी!

महाराष्ट्राच्या साखर हंगामावर नजर टाकल्यास त्यात अनेक अनिश्चितता दिसतात. त्यात हंगाम ठप्प झाल्याने सगळीच कोंडी झाली आहे. ...

ऊसदराची कोंडी फुटेना; ‘स्वाभिमानी’चा लढा संपेना - Marathi News | As the sugarcane price is not resolved the factory shuts down and the agitation ends during the season | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऊसदराची कोंडी फुटेना; ‘स्वाभिमानी’चा लढा संपेना

टप्प्याटप्प्याने गती वाढविण्याचा इशारा : कारखाना गळीत हंगामावर आंदोलनाचे सावट  ...

भोगावती’त पुन्हा सत्ताधाऱ्यांचीच सत्ता; ‘पी. एन.’, ‘ए. वाय.’, संपतरावांची बाजी - Marathi News | Bhogavati Factory Election: In the counting of votes MLA P.N. Patil in the ruling front | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भोगावती’त पुन्हा सत्ताधाऱ्यांचीच सत्ता; ‘पी. एन.’, ‘ए. वाय.’, संपतरावांची बाजी

‘उदयसिहं कौलवकरांचा’ धक्कादायक पराभव : २५ पैकी २४ जागांवर विजयी : ‘परिवर्तन’चा सुपडासाफ ...

Kolhapur: भोगावती कारखाना निवडणूक: मतदान चुकीचे नोंदवल्यावरुन मतमोजणीवेळी गोंधळ - Marathi News | Bhogavati Factory Election: Confusion during counting due to incorrect registration of votes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भोगावती कारखाना निवडणूक: मतदान चुकीचे नोंदवल्यावरुन मतमोजणीवेळी गोंधळ

मतमोजणी थांबवण्याची विरोधकांची मागणी  ...

४०० रुपये फरकासह उसाला प्रतिटन ३५०० रु. देण्याची मागणी - Marathi News | 3500 per tonne for sugarcane with a difference of Rs.400. demand to pay | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४०० रुपये फरकासह उसाला प्रतिटन ३५०० रु. देण्याची मागणी

मागील हंगामातील उसाला ४०० रुपये व यंदाच्या हंगामात प्रतिटन ३,५०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह दक्षिण महाराष्ट्रात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...

वीज, इथेनॉलवाल्यांपेक्षा साखरेत कमविणाऱ्यांकडून जादा दर - Marathi News | Electricity, higher rates from sugar producers than ethanol producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीज, इथेनॉलवाल्यांपेक्षा साखरेत कमविणाऱ्यांकडून जादा दर

साखरेसोबत इथेनॉल, वीज व इतर उत्पादनांतून कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या साखर कारखान्यांनीही २७०० रुपये व त्यापेक्षा कमी दर जाहीर केला आहे. ...