मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. उत्तम डान्स करण्यासोबतच त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सुमेधने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्याने व्हेंटिलेटर आणि मांजा यांसारख्या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सुमेध सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत बकेट लिस्ट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. Read More
वृंदावनमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीचे महत्त्व आणि होळीच्या विविध प्रकारांची माहिती ‘राधाकृष्ण’ या मालिकेमध्ये देण्यात येणार असल्यने टीव्हीवर साजरी करण्यात येणारी ही सर्वात मोठी होळी असेल. ...
विशेष म्हणजे 'राधाकृष्ण' या मालिकेचा सेट हा मुंबईत नसून उंबरगाव येथे आहे. त्यामुळे कलाकारांना सततच्या शेड्युअलमुळे उंबरगाव येथे चित्रीकरण करता आणि तिथेच राहतात. ...
‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा सुमेध आपली भूमिका जास्तीत जास्त परिपूर्ण आणि अचूक साकारावी यासाठी यासाठी तब्बल 20 वेळा शॉट दित असतो. ...