सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने बर्फी, किक, फिर से यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली असली तरी तिला खरी लोकप्रियता कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली. Read More
'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्तीने कोरोना लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी इंडस्ट्रीत करावा लागलेला स्ट्रगलविषयी सांगितले होते. एका शो व्यतिरिक्त पुरेसे काम नाही. तिला ज्या प्रकारचे काम हवे आहे ते तिला मिळत नसल्याची नाराजी तिन ...