लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Sun stroke, Latest Marathi News

Sunstrock: कडक उन्हामुळे कलिंगडची मागणी वाढली, लिंबाचेही दर वधारले - Marathi News | Sunstrock: Due to the scorching heat, the demand for watermelon increased and so did the price of lemon | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक उन्हामुळे कलिंगडची मागणी वाढली, लिंबाचेही दर वधारले

उन्हाचा कडाका वाढल्याने शहरातील रस्ते भरदुपारी निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचाव म्हणून नागरिक रूमाल, स्कार्फ, दुपट्ट्यांचा वापर करत आहेत. ...

चंद्रपूर ठरले जगात सर्वाधिक उष्ण शहर, महाराष्ट्राची पाच शहरे - Marathi News | Chandrapur became the hottest city in the world | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर ठरले जगात सर्वाधिक उष्ण शहर, महाराष्ट्राची पाच शहरे

पहिल्या १५ मध्ये अकाेला, वर्धा, मालेगाव ...

उस्मानाबादेत उष्माघाताचा बळी; उन्हात काम करुन पाणी पिताच शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Victim of sunstroke in Osmanabad; Farmer dies after working in the sun and drinking water | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत उष्माघाताचा बळी; उन्हात काम करुन पाणी पिताच शेतकऱ्याचा मृत्यू

काही वेळ विसावा घेण्याऐवजी लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. ...

पाडव्याला पारा फोडणार घाम; चंद्रपूर जगात सहावे उष्ण शहर - Marathi News | Padva will break a sweat; Click to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाडव्याला पारा फोडणार घाम; चंद्रपूर जगात सहावे उष्ण शहर

राज्यात ठिकठिकाणी आलेली उष्णतेची लाट आणखी दोन दिवस कायम राहणार ...

Solar Storm: पृथ्वी आधीच तापलीय, त्यात आज सौर वादळ आदळणार; तिप्पट वेग, नासाने केले सावधान - Marathi News | Solar Storm heat Wave, Power Outage: Earth is already hot, three times solar storms hitting it today, NASA warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वी आधीच तापलीय, त्यात आज सौर वादळ आदळणार; तिप्पट वेग, नासाने केले सावधान

Solar Storm will Hit today: गेल्या काही वर्षांत सूर्यावर खूप कमी हालचाली दिसल्या आहेत. यास सोलार मिनिमम अवस्था म्हणतात, आता सोलार मॅक्सिमम अवस्थेकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. हे २०२५ नंतर आणखी वेगवान होईल असा नासाचा अंदाज आहे.  ...

सूर्य काेपला, उष्माघाताचा दुसरा बळी - Marathi News | Surya Kaepala, another victim of heatstroke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूर्य काेपला, उष्माघाताचा दुसरा बळी

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातदेखील कमाल तापमान कमालीचे वाढल्याचे दिसून येत आहे. ...

उष्णतेच्या लाटांनी राज्य झाले बेजार, 5 दिवसांत अधिक वाढ - Marathi News | The heat waves ruled the boredom, increasing more in 5 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णतेच्या लाटांनी राज्य झाले बेजार, 5 दिवसांत अधिक वाढ

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. ...

सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या तोफगोळासदृश स्फोटांचा शोध; मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने नोंदवली निरीक्षणे - Marathi News | Detection of artillery-like explosions emitted from the sun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या तोफगोळासदृश स्फोटांचा शोध; मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने नोंदवली निरीक्षणे

पुणे : इंडियन पल्सार टायमिंग अ‍ॅरे (आयएनपीटीए) या खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या २० शास्त्रज्ञांच्या गटाने सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या तोफगोळासदृश सौरस्फोटांची ... ...