Sunetra Pawar : सुनेत्रा पवार- सुनेत्रा पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. Read More
आज दोन मंत्री याठिकाणी आले, पुन्हा येतील अशी अपेक्षा, आता वर्षभर कुठलंही इलेक्शन नाही, त्यामुळे तिळगुळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया - सुप्रिया सुळे ...
Baramati Assembly Election 2024 Result Live Updates: शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात अजितदादांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांना उतरविले होते. यामुळे निवडणूक अजित पवारांना जड जाईल असे वाटत होते. ...
रोहितने नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. रोहित मानेने भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...