लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनेत्रा पवार

Sunetra Pawar Latest News

Sunetra pawar, Latest Marathi News

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार- सुनेत्रा पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. 
Read More
सुनेत्राताईंचा अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांच्यावेळी गैरहजेरी, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Filing of murlidhar Mohol's application in the absence of eknath Shinde devendra Fadnavis ajit Pawar sparks political discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्राताईंचा अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांच्यावेळी गैरहजेरी

सुनेत्राताईंचा अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांच्यावेळी गैरहजेरी, राजकीय चर्चांना उधाण ...

मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले - Marathi News | narendra modi is a development pm Rahul Gandhi has no power to stop him Ramdas athwale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले

काँग्रेस साठ ते सत्तर वर्षे सत्तेत राहूनही गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही ...

राज्याचे लक्ष लागलेल्या 'बारामती'त उमेदवार वाढले, तब्बल ९ हजार ५८ ईव्हीएमवर मतदान - Marathi News | Candidates increased in 'Baramati' which caught the attention of the state, as many as 9 thousand 58 EVMs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याचे लक्ष लागलेल्या 'बारामती'त उमेदवार वाढले, तब्बल ९ हजार ५८ ईव्हीएमवर मतदान

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे.... ...

नणंद-भावजय आमने-सामने, पण खरी लढत काका-पुतण्यातच; द्विधा मनस्थितीत बारामतीकर - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency - Sharad Pawar or Ajit Pawar, Baramati voters are in two minds, Sunetra Pawar's challenge to Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नणंद-भावजय आमने-सामने, पण खरी लढत काका-पुतण्यातच; द्विधा मनस्थितीत बारामतीकर

शरद पवारांनी २००९ पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००९ पासून आजपर्यंत सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे  प्रतिनिधित्व करत आहेत. ...

शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट; रोहित पवारांनाही दिलासा - Marathi News | Clean Chit to Sunetra Pawar in Shikhar Bank Scam Case; Relief to Rohit Pawar too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट; रोहित पवारांनाही दिलासा

शिखर बँकेकडून कर्ज घेतल्यानंतरही या साखर कारखान्याची आर्थिक स्थिती खालावली. राजेंद्र घाडगे यांच्या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. आणि सुनेत्रा पवार संचालक असलेल्या जय ॲग्रोटेक या दोन कंपन्यांनी आर्थिक मदत केली ...

Sunetra Pawar Clean Chit: बारामतीत महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांना राज्य बँक घोटाळा प्रकरणात 'क्लीन चीट' - Marathi News | Sunetra Pawar has got clean chit from EOW in Maharashtra State Cooperative Bank scam case says Mumbai Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवारांना राज्य बँक घोटाळा प्रकरणी 'क्लीन चीट'

Sunetra Pawar clean chit, Mumbai Police: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना  आर्थिक गुन्हे शाखेकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी (MSCB Scam) क्लीनचीट देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. ...

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Prime Minister Modi's meeting in Pune for grand alliance candidates, strict security by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी पाच हजार पोलिसांचा फाैजफाटा तैनात असणार आहे... ...

बारामती लोकसभा मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणात; अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांची माघार - Marathi News | 38 candidates in fray from Baramati Lok Sabha Constituency Eight people withdrew on the last day of application withdrawal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणात; अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांची माघार

प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत ...