लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील गावसकर

सुनील गावसकर

Sunil gavaskar, Latest Marathi News

पहिल्या कसोटीत रोहितच्या जागी कुणाला संधी द्यावी? गावसकरांनी सुचवलं नाव - Marathi News | who will replace Rohit in the first Test name suggested by Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या कसोटीत रोहितच्या जागी कुणाला संधी द्यावी? गावसकरांनी सुचवलं नाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी भारतीय संघाची सुरुवात कोण करणार? ...

कुलदीपला सूर गवसला; पहिल्या टी-२०मध्ये संधी मिळू शकते - गावसकर   - Marathi News | Kuldeep found the tune; Opportunity can be found in the first T20 - Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीपला सूर गवसला; पहिल्या टी-२०मध्ये संधी मिळू शकते - गावसकर  

गावसकर यांना वाटते की हार्दिक पांड्या टी-२० मध्ये दोन-तीन षटके गोलंदाजी करू शकला तरी ते भारतासाठी लाभदायक ठरेल. ...

बीसीसीआयला दाखवून देण्यासाठीच खेळला रोहित; लिटल मास्टरची प्रतिक्रिया - Marathi News | Sunil Gavaskar reaction Rohit played to show the BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयला दाखवून देण्यासाठीच खेळला रोहित; लिटल मास्टरची प्रतिक्रिया

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने दुखापतीनंतर पुनरागमन केले. तीन सामन्यानंतर पुनरागमन केलेल्या रोहितनेही, आता मी पूर्णपणे फिट असल्याचे म्हटले आहे. ...

"दुखापत गंभीर असती, तर रोहितने नेट्समध्ये फलंदाजी केली नसती; खरं कारण कळलंच पाहिजे" - Marathi News | ‘Indian cricket fan deserves to know’: Gavaskar on Rohit’s absense from Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दुखापत गंभीर असती, तर रोहितने नेट्समध्ये फलंदाजी केली नसती; खरं कारण कळलंच पाहिजे"

Sunil Gavaskar And Rohit Sharma : रोहित मात्र मुंबई इंडियन्सच्या नेट्स प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाल्याने माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही रोहितच्या दुखापतीबाबत शंका व्यक्त केली आहे. ...

युवा फलंदाज मानसिकदृष्ट्या कणखर नाहीत, पृथ्वी शॉवर गावसकर भडकले - Marathi News | Young batsmen are not mentally strong Gavaskar erupted on Prithvi Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा फलंदाज मानसिकदृष्ट्या कणखर नाहीत, पृथ्वी शॉवर गावसकर भडकले

गावसकर यांची टीका बोचरी असली तरी त्यांची खेळाबाबतची प्रतिबद्धता सिद्ध करणारी आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराने आपल्या शानदार कारकिर्दीत नेहमी फलंदाजीच्या मूळ तत्त्वांचे पालन केले आहे. ...

विविध भूमिकांमुळे राहुलने निर्माण केली ओळख, गावसकर यांनी सांगितला राहुलच्या यशाचा मंत्र - Marathi News | Gavaskar said Rahul created identity due to various roles | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विविध भूमिकांमुळे राहुलने निर्माण केली ओळख, गावसकर यांनी सांगितला राहुलच्या यशाचा मंत्र

एका कर्णधाराव्यतिरिक्त त्याने यष्टिरक्षक व आक्रमक सलामीवीर म्हणून लोकेश राहुलने आपली ओळख निर्माण केली आहे. या विविध भूमिकांमध्ये यशस्वी ठरल्यामुळे राहुल गावसकर यांच्या प्रशंसेस पात्र ठरला आहे.  ...

चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या - Marathi News | editorial on sunil gavaskar suggestions about allowing 2 bouncers per over | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या

तसाही क्रिकेट हा खेळच फलंदाजांचा. पण त्यातही या खेळाच्या नव्या नियमांमुळे शब्दश: जाळ काढणारे तेजतर्रार किंवा ऐंशी-नव्वद कोनातून चेंडू वळवणारे मनगटी फिरकी गोलंदाज दुर्मीळ होऊ लागले आहेत. चेंडू-फळीतला समतोल हरवत चालला आहे. ...

IPL 2020: बळी घेणारा व धावा रोखणारा गोलंदाज; प्रत्येक कर्णधाराची राशीदला पसंती: गावसकर - Marathi News | IPL 2020 sunil gavaskar praises sunrisers hyderabad spinner rashid khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: बळी घेणारा व धावा रोखणारा गोलंदाज; प्रत्येक कर्णधाराची राशीदला पसंती: गावसकर

IPL 2020 Rashid Khan SRH: लेग स्पिनर राशीद खान चर्चेत आहे. बळी घेण्याची व धावा रोखण्याची हमी देणारा तो गोलंदाज आहे. त्याचे २४ चेंडू म्हणजे कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी सामना जिंकून देणारे अस्त्र आहे. ...