सुनील शिंदे हे २०१४ च्या निवडणुकीत वरळी विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१९ मध्ये शिवसेनेने सुनील शिंदे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडणुकीला उभे केले. त्यानंतर २ वर्षांनी शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले. Read More
आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. त्यांच्या राजकारणाची सुरुवात दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन चढलेली पहिली पायरी होती अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. ...
MNS's become aggressive : मराठी माणसाने मुंबईत काम करू नये का ? आणि मराठी टक्का घसरतोय म्हणून बोंबलायचं, मराठी अधिकारी आणि आमदार मराठी, अडचण काय सांगा? ...