शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुनील तटकरे

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 

Read more

मुंबई : श्रीवर्धनमधून विनोद घोसाळकरांना शिवसेनेचं तिकीट; पक्षांतर करणाऱ्या अवधूत तटकरेंना डच्चू 

रायगड : Vidhan Sabha 2019: अंतर्गत दगाफटक्याची अवधूत तटकरेंना भीती

रायगड : तटबंदी कशी मजबूत करायची हे मलाच माहीत - सुनील तटकरे

मुंबई : अखेर राष्‍ट्रवादीला धक्का; अवधूत तटकरे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार!

रायगड : श्रीवर्धनमधील निवडणूक संघर्षमय होण्याची शक्यता

मुंबई : राष्‍ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का, अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

महाराष्ट्र : काका-पुतण्यांतील राजकीय संघर्ष !

रत्नागिरी : मोठाच बॉम्ब फोडला; सुनील तटकरेच भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा!

रायगड : शिवसेना प्रवेशाचे वृत्त तटकरेंनी नाकारले, 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार'

रायगड : पूरग्रस्तांना मदत देण्यात सरकार असंवेदनशील - सुनील तटकरे