सुपर 30 या चित्रपटात हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असून हा चित्रपट गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. Read More
'नदियाँ के पार' सिनेमाला मिळालेल्या यशामुळेच सूरज बडजात्या यांना 'हम आपके है कौन' सिनेमाची कल्पना सुचली. हा सिनेमा नदियाँ के पार सिनेमाच्या कथेवरच आधारित होता. ...