लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित - Marathi News | Toxic smog in Delhi, entry of trucks banned, project work also suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित

शहराच्या बहुतांश भागात दृष्यमानता घटली असून सफदरजंग विमानतळावर ही दृष्यमानता अवघी १५० मीटर होती.  ...

सेवा नियमात बदल भोवला; सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले - Marathi News | changes in service rules supreme court reprimanded the goa government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेवा नियमात बदल भोवला; सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले

मुख्य सचिवांना सुनावले खडे बोल ...

विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष? - Marathi News | Special Article Dhananjaya Chandrachud is likely to become the new chairman of the Human Rights Commission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?

निवृत्तीनंतर चंद्रचूड यांना एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक... - Marathi News | todays editorial on Break to Bulldozer supreme court decision | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...

याबाबत न्यायालये का गप्प आहेत, अशी विचारणा होत होती. आता अशा सुजाण देशवासीयांच्या मनातील आक्षेपांची दखल सर्वोच्च न्यायालयाने या निकालात घेतली आहे. ...

शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश - Marathi News | Maharashtra Election 2024 - Stand on your own legs; why use Sharad Pawar's name? Supreme Court to Ajit Pawar NCP faction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

अजित पवारांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखावे याबाबत शरद पवार गटाकडून याचिका दाखल केली होती.  ...

कुणाचं घर तुटता कामा नये, कायद्याचं पालन गरजेचं! बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय  - Marathi News | No one's house should be broken, law must be followed! Supreme Court's big decision on bulldozer action  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाचं घर तुटता कामा नये! बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश 

Supreme Court Guideline On Bulldozer Action: बुलडोझर कारवायांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल सुनावत सक्त आदेश दिले आहेत. कार्यपालिका एखादी व्यक्ती केवळ आरोपी आहे, या आधारावर त्या व्यक्तीचं घर पाडत असेल, तर हे कायद्याच्या राज्याच्या व ...

₹२५००००००० च्या दंडापासून मुकेश अंबानींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं सेबीची याचिका फेटाळली - Marathi News | Relief to reliance industries Mukesh Ambani from fine of rs 250000000 The Supreme Court rejected SEBI s plea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२५००००००० च्या दंडापासून मुकेश अंबानींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं सेबीची याचिका फेटाळली

Mukesh Ambani News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण? ...

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही; फटाका बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाची नाराजी - Marathi News | No religion promotes pollution; The Supreme Court's displeasure over the ban on firecrackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही; फटाका बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

कलम 21 अन्वये प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा प्रत्येकाला अधिकार, न्यायालयाची टिप्पणी ...