लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

पाडून टाका या भेदाच्या भिंती! कारागृहांतील कैदी अन् भयाण वास्तव  - Marathi News | tear down these walls of distinction | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाडून टाका या भेदाच्या भिंती! कारागृहांतील कैदी अन् भयाण वास्तव 

केवळ सुनावणी होत नसल्याने किंवा जामीन द्यायला कोणी येत नसल्याने तुरूंगात खितपत पडलेले कच्चे कैदी असोत, की न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कारावास भोगणारे अपराधी असोत, अजूनही भयंकर जातीभेदाचा सामना करत आहेत.  ...

निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | do not take it lightly to remove an elected woman sarpanch supreme court slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

जळगावच्या महिला सरपंचाला सर्वोच्च न्यायालयाकडून पदबहाली; काय आहे प्रकरण?  ...

आम्ही आमचा संयम गमावला; रेशन कार्डवरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | we lost our patience the supreme court reprimanded over the ration card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही आमचा संयम गमावला; रेशन कार्डवरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

खंडपीठाने म्हटले की, आम्ही हे स्पष्ट करत आहोत की, यापुढे कोणतीही उदारता दाखवली जाणार नाही. आम्ही तुम्हाला आदेशाचे पालन करण्याची शेवटची संधी देत आहोत. ...

तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश - Marathi News | supreme court directs now new sit team to investigate tirupati laddu controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश

Supreme Court Direction On Tirupati Laddu Controversy: राज्य सरकारच्या एसआयटीने तपास थांबवल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र एसआयटी तिरुपती मंदिरातील लाडू भेसळ प्रकरणाचा तपास करेल, असे निर्देश दिले. ...

जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा - Marathi News | Remove provisions that discriminate on the basis of caste, SC to Change jail rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; तीन महिन्यांत नवे नियम? ...

वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती - Marathi News | Marital rape is not a crime but a social problem; Central government's statement in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती

गेल्या काही काळापासून देशात वैवाहीक बलात्काराचा मुद्दा चर्चेत आहे. ...

त्याच्यात डोकावण्याची तुमची हिम्मत कशी झाली? भर कोर्टात कोर्टात वकिलावर चिडले CJI चंद्रचूड - Marathi News | Lawyers Have Lost All Sense CJI Chandrachud fumes at lawyer during hearing in SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्याच्यात डोकावण्याची तुमची हिम्मत कशी झाली? भर कोर्टात कोर्टात वकिलावर चिडले CJI चंद्रचूड

सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी एका वकिलाला सर्वोच्च न्यायालयामध्ये चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळालं. ...

तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण... - Marathi News | SIT probe into Tirupati laddu-ghee adulteration case temporarily suspended: Andhra Pradesh DGP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...

Tirupati Laddu Controversy : तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद भेसळ प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने ३ ऑक्टोबरपर्यंत तपास तात्पुरता स्थगित केला आहे. ...