लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी - Marathi News | tirumala tirupati laddu controversy bjp subramanian swamy files pil in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी

Tirupati Laddu Controversy Petition In Supreme Court: तिरूपतीच्या प्रसिद्ध 'लाडू प्रसादम्'ला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आले आहे, असे तिरुमला तिरूपती देवस्थानमने म्हटले आहे. ...

...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | POCSO case will be registered against Storing, watching child pornography; Supreme Court's big decision on child pornography | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

आम्ही केंद्र सरकारला सूचवतो की त्यांनी बाल लैंगिक शोषणाविरोधात एक अध्यादेश जारी करावा. त्यासोबत सर्व उच्च न्यायालयांनी चाइल्ड पोर्नोग्राफीचा शब्दाचा वापर करू नये असं न्या. जेबी पारदीवाला यांनी सांगितले.  ...

सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय? - Marathi News | Supreme Court's YouTube channel hacked, all videos missing, which video is visible? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?

Supreme Court Youtube Channel : सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे. या चॅनलवरील कामकाजाचे सर्व व्हिडीओ गायब झाले आहेत. त्यावर एक अमेरिकेतील व्हिडीओ दिसत आहे. ...

कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान - Marathi News | who is karnataka high court judge v srishananda called muslim area pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान

न्यायाधीश वेदव्यासचार श्रीशानंद हे गेल्या तीन वर्षांपासून उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश आहेत. ...

मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल - Marathi News | Mini Pakistan Mentioned by High Court Judge in Muslim Quarter; Supreme court took notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल

आम्ही हायकोर्टच्या रजिस्ट्रार जनरलकडे एक रिपोर्ट मागवला असल्याचं खंडपीठाने सांगितले. ...

केंद्राकडून संवेदनशील सूचना, तीन मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या शिफारशीमध्ये मोठा बदल - Marathi News | Sensitive instructions from Centre, major change in recommendations for appointments of three Chief Justices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राकडून संवेदनशील सूचना, तीन मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या शिफारशीमध्ये मोठा बदल

Supreme Court Collegium : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सात उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायामूर्तींच्या पदासाठी नावांची शिफारस केली होती. केंद्राकडून संवेदनशील सूचना मिळाल्यानंतर नियुक्त्यांच्या शिफारशींमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.  ...

'बुलडोझर' कारवाईला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक; आदेशात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या - Marathi News | Supreme Court ban on the 'bulldozer' action till 1st october; What exactly does the order say? know about | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बुलडोझर' कारवाईला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक; आदेशात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या

बुलडोझर कारवाईवर जमीयत उलेमा ए हिंदसह अन्य काहींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ...

देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Ban on bulldozer operations across the country, don't demolish structures without our order: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बुलडोझर कारवाईबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार असल्याचे सांगितले आहे.  ...