लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

'बुलडोझर एक्शन'वर सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका; "जरी एखादा दोषी असेल तरीही..." - Marathi News | No demolition even if person is convicted; Supreme Court words against bulldozer Action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बुलडोझर एक्शन'वर सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका; "जरी एखादा दोषी असेल तरीही..."

जमियत उलेमा ए हिंद यांच्याकडून कोर्टात याचिका दाखल करत दोषींच्या घरावर मनमर्जीप्रमाणे बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला मनाई करा अशी मागणी केली होती ...

आता जलद न्याय मिळणार? पेडिंग केसेस लवकर निकाली काढणार! CJI चंद्रचूड यांनी सांगितला मेगाप्लान - Marathi News | supreme court cji dy chandrachud told about mega plan to reduce pending cases in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता जलद न्याय मिळणार? पेडिंग केसेस लवकर निकाली काढणार! CJI चंद्रचूड यांनी सांगितला मेगाप्लान

Supreme Court CJI DY Chandrachud: सीजेआय चंद्रचूड यांनी पेंडिंग केसेस निकाली काढण्यासाठी तीन टप्प्यांवर काम करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर, तारीख पे तारीख संस्कृती समाप्त झाली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली. ...

"महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे आहेत, पण जलद न्याय हवा ...तरच महिलांना समाजात वाटेल सुरक्षित", पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं मत - Marathi News | There are laws for the safety of women, but we need speedy justice ... Only then will women feel safe in the society, Prime Minister Narendra Modi expressed his opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे आहेत, पण जलद न्याय हवा ...तरच महिलांना समाजात वाटेल सुरक्षित''

Narendra Modi News: महिलांच्या सुरक्षेसाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात आहेत. मात्र महिलांवरील अत्याचारप्रकरणी जलद न्याय मिळणे आवश्यक आहे. तरच महिलांना आपण समाजात सुरक्षित आहोत याची खात्री वाटेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ...

"कठोर कायदे असले तरी ते..."; महिला अत्याचारांच्या घटनांवर बोलताना PM मोदींचा महत्त्वाचा सल्ला - Marathi News | PM Modi spoke on crimes against women in National Conference of District Judiciary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कठोर कायदे असले तरी ते..."; महिला अत्याचारांच्या घटनांवर बोलताना PM मोदींचा महत्त्वाचा सल्ला

एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी महिलांवरील अत्यांचारांसंबधित गुन्ह्यांवर जलद न्यायाचा मुद्दाही उपस्थित केला. ...

राजकीय पक्षाला विचारुन आम्ही आदेश देतो का? कोर्टाने फटकारल्यानंतर CM रेवंत रेड्डींचा माफीनामा - Marathi News | Do we order by asking a political party? CM Revanth Reddy's apology after being reprimanded by the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षाला विचारुन आम्ही आदेश देतो का? कोर्टाने फटकारल्यानंतर CM रेवंत रेड्डींचा माफीनामा

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माफी मागितली आहे ...

राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश - Marathi News | Can political parties call a 'bandh' in a country or state?; Know the Supreme court and High Court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश

अनेकदा देशात किंवा राज्यात राजकीय पक्षांकडून बंदचं आवाहन केले जाते. या बंदमुळे बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे बंदबाबत देशभरातील विविध कोर्टांनी वेळोवेळी काय आदेश दिलेत हे जाणून घ्या. ...

Mobile मधून मेसेज डिलीट करणं हा गुन्हा ठरू शकतो?; सुप्रीम कोर्टाचा निकाल - Marathi News | Can deleted messages from mobile is not a crime, Supreme Court judgement on BRS Leader K Kavitha Controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mobile मधून मेसेज डिलीट करणं हा गुन्हा ठरू शकतो?; सुप्रीम कोर्टाचा निकाल

के कविता प्रकरणात सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने तपास यंत्रणांना फटकारलं ...

"मला 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात...", सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे - Marathi News | "Can you send me 500 rupees?", the money demanded in the name of the Chief Justice d y chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात...", सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे

CJI Scammer: वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने लोकांना लुबाडण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता तर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, स्कॅमर्सने सरन्यायाधीश असल्याचे दाखवून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला. ...