लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

मुस्लिम महिलेला पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Supreme Court On Alimony Muslim woman's right to seek alimony from her husband; An important decision of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम महिलेला पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Supreme Court On Alimony : मोहम्मद अब्दुल समद नावाच्या व्यक्तीने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली ...

सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीश अनुभवी; सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारले - Marathi News | Every judge of the Supreme Court is experienced Chief Justice scolded the lawyer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीश अनुभवी; सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारले

वकिली परवाना रद्द करण्याचा इशारा न्यायाधीशांनी दिल्याची तक्रार पांडे यांनी सरन्यायाधीशांकडे केली होती. ...

बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबणार!; आदर्श खरेदीदार करार सुप्रीम कोर्टात सादर - Marathi News | Fraud by the builder will stop Model Buyer Agreement submitted to Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबणार!; आदर्श खरेदीदार करार सुप्रीम कोर्टात सादर

'आदर्श बिल्डर-खरेदीदार करार' लवकरच संपूर्ण देशभरात लागू होऊ शकतो. ...

महिलांच्या नोकऱ्यांवर येईल गंडांतर; मासिक पाळीच्या रजेबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश - Marathi News | Center should decide model menstrual policy in consultation with states says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांच्या नोकऱ्यांवर येईल गंडांतर; मासिक पाळीच्या रजेबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश

राज्यांशी चर्चा करून केंद्राने मासिक पाळीचे आदर्श धोरण ठरवावे: सुप्रीम कोर्ट ...

NEET-UG Exam : ...तर द्यावा लागेल फेरपरीक्षेचा आदेश; सुप्रीम कोर्टाची एनटीए, सीबीआयला तंबी - Marathi News | If Entire process of the NEET UG exam is affected it will be ordered to retake the exam said Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET-UG Exam : ...तर द्यावा लागेल फेरपरीक्षेचा आदेश; सुप्रीम कोर्टाची एनटीए, सीबीआयला तंबी

बुधवारी, १० जुलैला एनटीए व सीबीआय यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. ...

सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित - Marathi News | Book on New Criminal Laws published by Supreme Court Advocate Dr. Amar S Mulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमर एस मुल्ला नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित करणार आहेत. ...

मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर... - Marathi News | Menstrual Leave for working women during menstruation? Supreme Court feels big fear on women job, give orders to state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर...

Menstrual Leave Case Latest Update: ... तर केंद्र आड येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिले राज्यांना निर्देश. सिक्कीम हायकोर्टाने महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देण्याची नुकतीच घोषणा केली होती. ...

नीट-यूजीच्या समुपदेशनास विलंब; प्रक्रिया सुरू होणार जुलै महिन्याच्या अखेरीस - Marathi News | Counseling for NEET UG exam passers is likely to start from the end of July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट-यूजीच्या समुपदेशनास विलंब; प्रक्रिया सुरू होणार जुलै महिन्याच्या अखेरीस

ही समुपदेशन प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार होती, पण आता त्याला विलंब होणार आहे. ...