लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

‘नीट’ रद्द केल्यास प्रामाणिक उमेदवारांच्या हिताला धोका; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका - Marathi News | Abolition of 'NEET' threatens the interests of honest candidates; Role of Central Government in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीट’ रद्द केल्यास प्रामाणिक उमेदवारांच्या हिताला धोका; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका

या मुद्यावरुन न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.  ...

न्यायालयांना मंदिर अन् न्यायाधीशांना देवासमान मानणे धोक्याचे; चंद्रचूड यांचे महत्वाचे वक्तव्य - Marathi News | It is dangerous to regard courts as temples and judges as gods; CJI DY Chandrachud's important statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयांना मंदिर अन् न्यायाधीशांना देवासमान मानणे धोक्याचे; चंद्रचूड यांचे महत्वाचे वक्तव्य

न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे, असे मला जेव्हा सांगितले जाते तेव्हा मला संकोच वाटतो. - सीजेआय ...

ओएमआर शीटबाबत तक्रार करण्यासाठी कालमर्यादा आहे का? सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला विचारणा - Marathi News | Is there any time limit for complaint regarding OMR sheet Supreme Court's question to NTA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओएमआर शीटबाबत तक्रार करण्यासाठी कालमर्यादा आहे का? सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला विचारणा

एका खासगी कोचिंग क्लासने तसेच नीट-यूजी परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांनी ओएमआर शीटच्या मुद्द्यावर एक याचिका दाखल केली आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित - Marathi News | supreme court advocate dr amar s mulla a book on new criminal laws to published | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित

सदर कायदे १ जुलैपासून लागू होतील आणि ते भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावे यांची जागा घेईल. ...

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच! सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, दिले दोन पर्याय - Marathi News | supreme court adjourns for june 26 plea of delhi cm arvind kejriwal against interim stay on his release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच! सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, दिले दोन पर्याय

Arvind Kejriwal Move To Supreme Court For Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनासाठी धावाधाव सुरू असून, सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला. ...

हायकोर्टाचा आदेश तत्काळ रद्द करा; केजरीवाल यांची जामिनासाठी धावाधाव, सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | delhi cm arvind kejriwal filed a petition in the supreme court regarding the stay imposed on his bail by the delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्टाचा आदेश तत्काळ रद्द करा; केजरीवाल यांची जामिनासाठी धावाधाव, सुप्रीम कोर्टात याचिका

Arvind Kejriwal Move To Supreme Court For Bail: दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ...

“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र - Marathi News | former judge markandey katju letter to supreme court and appeal to free sanjiv bhatt umar khalid professor saibaba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र

Former Judge Markandey Katju Letter To Supreme Court: संजीव भट्ट, उमर खालिद आणि प्रोफेसर साईबाबा यांच्यावरील आरोप खोटे असून, मोदी सरकारने केवळ द्वेषापोटी यांना जेलमध्ये डांबले आहे, असा आरोप मार्कंडेय काटजू यांनी केला आहे. ...

‘नीट’चे समुपदेशन होणारच, रविवारी ‘त्यांची’ फेरपरीक्षा - Marathi News | NEET counseling will be held re examination on Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीट’चे समुपदेशन होणारच, रविवारी ‘त्यांची’ फेरपरीक्षा

सुप्रीम कोर्टात जोरदार सुनावणी; परीक्षा रद्द करण्याबाबत नोटीस जारी. ...