लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"जर दलित नसतो तर आज SC मध्ये न्यायाधीश नसतो"; असं का म्हणाले न्यायमूर्ती गवई? - Marathi News | If there were no Dalits, there would be no judges in the SC today"; Why did Justice Gawai say that | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर दलित नसतो तर आज SC मध्ये न्यायाधीश नसतो"; असं का म्हणाले न्यायमूर्ती गवई?

न्यायमूर्ती गवई यांची 14 नोव्हेंबर 2003 रोजी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते 11 नोव्हेंबर 2005 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे अॅडिशनल जज होते. यानंतर 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश करण्यात आले होते. ...

'इतरांना धमकावणे काँग्रेसची जुनी संस्कृती...', 600 वकिलांच्या पत्रावर पंतप्रधान मोदींचा पलटवार - Marathi News | Narendra Modi slams oppositon: 'Intimidation of others is old culture of Congress...', PM Modi hits back at 600 lawyers' letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इतरांना धमकावणे काँग्रेसची जुनी संस्कृती...', 600 वकिलांच्या पत्रावर पंतप्रधान मोदींचा पलटवार

ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि ‘बार काउंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्यासह देशातील 600 हून अधिक वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना एक पत्र लिहिले आहे. ...

न्यायालयांवर विशेष गट दबाव टाकतोय, आधी आरोप करतात...; हरीश साळवेंसह ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र  - Marathi News | Special groups are putting pressure on the courts...; Letter from 600 lawyers including Harish Salve to CJI Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टांवर विशेष गटाचा दबाव, आधी आरोप करतात...; साळवेंसह ६०० वकिलांचे चंद्रचुडना पत्र

Harish Salve Letter to CJI Chandrachud: हे नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आधी आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्याला वाचवितात. हे लोक न्यायपालिकेच्या निकालांना प्रभावित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा हरीश साळवे यांनी केला आहे.  ...

एप्रिल ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हीट, सर्वोच्च न्यायालयात चार प्रमुख याचिकांवर होणार सुनावणी - Marathi News | April will be the heat for Maharashtra politics, four major petitions will be heard in the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एप्रिल ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हीट, सर्वोच्च न्यायालयात चार प्रमुख याचिकांवर होणार सुनावणी

खासदार नवनीत राणा प्रकरणासह शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. ...

भाजप द्विधा मनस्थितीत! नवनीत राणांच्या बोगस जातप्रमाणपत्रावर १ एप्रिलला निकाल; विरोधात आला तर... - Marathi News | BJP in two minds! Verdict on Navneet Rana's fake caste certificate on April 1; If against... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप द्विधा मनस्थितीत! नवनीत राणांच्या बोगस जातप्रमाणपत्रावर १ एप्रिलला निकाल; विरोधात आला तर...

Navneet Rana Latest News: दुसरीकडे राणा यांना बच्चू कडू यांचा तीव्र विरोध आहे. शिवाय शिवसेनेची सत्ता असताना राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला त्रासही वेगळे झाले तरी शिवसेनेच्या नेत्यांना सलतो आहे. ...

“२४ वर्ष न्यायदान करतोय, काम सोडून कधी गेलो नाही”; CJI चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना सुनावले - Marathi News | supreme court cji dy chandrachud was trolled on just for shifting seating position while hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२४ वर्ष न्यायदान करतोय, काम सोडून कधी गेलो नाही”; CJI चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना सुनावले

Supre Court CJI DY Chandrchud: एका सुनावणीनंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नेमके काय घडले? ...

प्रतिबंधात्मक अटकेवेळी तारतम्य ठेवायलाच हवे, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Preventive detention must be strictly enforced, Supreme Court's important judgment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रतिबंधात्मक अटकेवेळी तारतम्य ठेवायलाच हवे, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

तेलंगना पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाशी संबंधित प्रकरणात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने हा निर्णय दिला. ...

ईडीने सूडबुद्धीने वागू नये, निष्पक्षपणे काम करावे; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले! - Marathi News | ED should not act vindictively, act impartially; The Supreme Court reprimanded; Give a written reason for the arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने सूडबुद्धीने वागू नये, निष्पक्षपणे काम करावे; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले!

प्रत्येक अटकेचे लेखी कारण द्या- कोर्टाचा दणका ...