लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस नकार - Marathi News | Refusal to stay the acquittal of Saibaba and his companions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस नकार

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज्य सरकारची विनंती ...

अरविंद केजरीवाल कोर्टात माफीनामा सादर करणार; जाणून घ्या काय आहे प्रकरण? - Marathi News | SC Extends Stay On Defamation Case Against Arvind Kejriwal As Complainant Seeks Time To Discuss Apology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल कोर्टात माफीनामा सादर करणार; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Arvind Kejriwal : या प्रकरणाची पुढील १३ मे रोजी होणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले.     ...

'भारतीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, मोदींची पोलखोल होणार', राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi on Electoral Bond Case: 'biggest scam in Indian history', Rahul Gandhi's criticism on narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, मोदींची पोलखोल होणार', राहुल गांधींची बोचरी टीका

Electoral Bonds: Electoral Bonds प्रकरणावरुन राहुल गांधी केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. ...

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात, काँग्रेसच्या नेत्यांनी केली अशी मागणी... - Marathi News | Election commissioner should not be appointed before Lok Sabha elections, Congress leaders demand in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात, काँग्रेसच्या नेत्यांनी केली अशी मागणी...

Election Commission of India: भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यापासून रोखण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयामध्ये एक नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

Electoral bonds प्रकरण: उद्याच्या उद्या माहिती द्या, सर्वोच्च न्यायायलाने SBI ला फटकारले - Marathi News | The Supreme Court has rejected State Bank of India's (SBI) plea seeking an extension till June 30 to submit details of election bonds to the Election Commission of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Electoral bonds प्रकरण: उद्याच्या उद्या माहिती द्या, सर्वोच्च न्यायायलाने SBI ला फटकारले

भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ...

स्वत:च्या प्रतिष्ठेचे रक्षण ही सुप्रीम कोर्टाची जबाबदारी; खासदार कपिल सिब्बल यांचे मत - Marathi News | it is the supreme court responsibility to protect its own dignity said of mp kapil sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:च्या प्रतिष्ठेचे रक्षण ही सुप्रीम कोर्टाची जबाबदारी; खासदार कपिल सिब्बल यांचे मत

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी मुदतवाढ मागण्यामागील एसबीआयची कारणे पोरकट असल्याचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सांगितले. ...

कायद्याच्या चौकटीत सरकारवर टीकेचा अधिकार; प्राध्यापकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस यंत्रणेची SC कडून कानउघडणी  - Marathi News | the right to criticize the government within the framework of law; SC opens hearing of police system in case of filing of case against professor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायद्याच्या चौकटीत सरकारवर टीकेचा अधिकार; प्राध्यापकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस यंत्रणेची SC कडून कानउघडणी 

प्राध्यापक जावेद अहमद हजाम यांनी १३ आणि १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आपल्या व्हॉट्सॲप समूहावर मेसेज टाकले होते. ...

“माझा निर्णय १०० टक्के सुप्रीम कोर्टाच्या निकषानुसारच आहे”; राहुल नार्वेकरांनी केले स्पष्ट - Marathi News | rahul narvekar reaction over supreme court statement on mla disqualification hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“माझा निर्णय १०० टक्के सुप्रीम कोर्टाच्या निकषानुसारच आहे”; राहुल नार्वेकरांनी केले स्पष्ट

Rahul Narvekar News: केवळ एखादी विशिष्ट ओळ घ्यायची, संपूर्ण निकाल पाहायचा नाही, असे सांगत राहुल नार्वेकरांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. ...