लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार - Marathi News | Supreme Court decision on Chandigarh Mayor Elections AAP candidate declared as Mayor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आपच्या उमेदवाराने कोर्टात धाव घेतली होती. ...

“शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना परत मिळू शकेल”; कुणी केला दावा?  - Marathi News | supreme court advocate claims uddhav thackeray could get back shiv sena party name and symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना परत मिळू शकेल”; कुणी केला दावा? 

Shiv Sena Thackeray Group News: विधानसभा निवडणुकांपूर्वी यासंदर्भात निकाल येऊ शकतो, असा दावाही करण्यात आला आहे. ...

Goa: हणजुणमधील बांधकामांप्रकरणी सरकार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका गुदरणार - Marathi News | Goa: The government will file an intervention petition in the Supreme Court regarding constructions in Hanjun | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: हणजुणमधील बांधकामांप्रकरणी सरकार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका गुदरणार

Goa News: हणजुण येथील १७५ बांधकाम येथील करण्याच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका सादर करणार आहे. मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने  भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी ही माहिती दिली.  ...

चंदीगड महापौर निवडणूक घोटाळ्यावर मोठा निर्णय; पुन्हा मतमोजणी, ती ८ मते पात्र धरणार... - Marathi News | Chandigarh Mayor Election Fraud Big Decision on Counting of Votes by Supreme Court; Counting again, 8 votes will be valid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगड महापौर निवडणूक घोटाळ्यावर मोठा निर्णय; पुन्हा मतमोजणी, ती ८ मते पात्र धरणार...

सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये या अधिकाऱ्याने बॅलेट पेपरवर क्रॉस करून मते बाद ठरविल्याचे कबुल केले होते. ...

अजित पवारांच्या राजकारणाची तुलना थेट पाकिस्तानशी, डोकं चक्रावलं; न्यायालयात 'हे' घडलं - Marathi News | Comparing Ajit Pawar's politics directly to Pakistan, head spins of Jitendra Awhad; This happened in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या राजकारणाची तुलना थेट पाकिस्तानशी, डोकं चक्रावलं; न्यायालयात 'हे' घडलं

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

“मतदारांचा विजय, सत्यमेव जयते!”; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | ncp sharad pawar reaction on supreme court hearing on party name and symbol decision of election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मतदारांचा विजय, सत्यमेव जयते!”; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

NCP Sharad Pawar On Supreme Court Hearing: लोकशाहीचा हा मोठा विजय आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. ...

“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका - Marathi News | ncp sharad pawar group jitendra awhad said after supreme court hearing that ajit pawar camp wants to destroy and demolish sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

NCP Supreme Court News: सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका केली. ...

मतपत्रिकेवर क्रॉस मार्क केल्याची निवडणूक अधिकाऱ्याची कबुली; सुप्रीम कोर्टात काय घडलं? - Marathi News | Acknowledgment by the Election Officer of cross marking on the ballot paper What happened in the Supreme Court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतपत्रिकेवर क्रॉस मार्क केल्याची निवडणूक अधिकाऱ्याची कबुली; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना काही प्रश्न विचारत फटकारल्याचं पाहायला मिळालं. ...