लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'वरच अजित पवारांचा आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, काय घडले... - Marathi News | Ajit Pawar's objection to Sharad Pawar's NCP; Supreme Court hearing complet today, what happened... maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'वरच अजित पवारांचा आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, काय घडले...

निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी आणि पक्षाचे चिन्ह दिल्याविरोधात शरद पवार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. ...

चंद्रचूड यांची कार भारीच, त्यापेक्षा तिचा नंबर लय भारी! एवढे काय आहे खास, जाणून घ्या - Marathi News | CJI DY Chandrachud's car is VIP, its number is Special than that! Find out what is it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रचूड यांची कार भारीच, त्यापेक्षा तिचा नंबर लय भारी! एवढे काय आहे खास, जाणून घ्या

CJI DY Chandrachud car Number: रविवारी दुपारी एका व्यक्तीने त्यांच्या कारचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो वाऱ्यासारखा पसरला आहे. ...

विनोद तावडेंनी केला केजरीवालांचा ‘गेम’, चंडीगडमध्ये आपचे ३ नगरसेवक भाजपात - Marathi News | Vinod Tawde played Kejriwal's 'game', 3 of his corporators joined BJP in Chandigarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनोद तावडेंनी केला केजरीवालांचा ‘गेम’, चंडीगडमध्ये आपचे ३ नगरसेवक भाजपात

Chandigarh Mayor Election: महापौर निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप होत असतानाच चंडीगड महानगरपालिकेमध्ये भाजपाने मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. चंडीगड महानगरपालिकेतील आपचे ३ नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले आहेत. ...

आपचे ३ नगरसेवक भाजपात जाणार, महापौर निवडणुकीवरील सुनावणीपूर्वी चंडीगडमध्ये उलथापालथ - Marathi News | 3 AAP corporators to go to BJP, upheaval in Chandigarh before hearing on mayoral election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचे ३ नगरसेवक भाजपात जाणार, महापौर निवडणुकीवरील सुनावणीपूर्वी चंडीगडमध्ये उलथापालथ

Chandigarh Mayor Elcetion News: चंडीगडच्या महापौर निवडणुकीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. मात्र सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी आम आदमी पक्षाचे ३ नगरसेवक हे भाजपात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस - Marathi News | National Commission for Scheduled Castes recommends President's Rule in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस

संदेशखली हिंसाचार : भाजपची समिती घटनास्थळी रवाना ...

हे चालणार नाही, ५ लाख दंड भरा : सरन्यायाधीश - Marathi News | It won't work, pay 5 lakh fine: Chief Justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे चालणार नाही, ५ लाख दंड भरा : सरन्यायाधीश

याचिकाकर्ता वकिलावर सरन्यायाधीश संतापले आणि म्हणाले की, जनहित याचिकांचा गैरवापर केला आहे. ...

इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर... - Marathi News | How much money did NCP, Shiv Sena get from electoral bonds? If you look at the numbers compared to BJP... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर...

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या 'निवडणूक रोखे' योजनेचा घटनाक्रम - Marathi News | Chronology of the 'Electoral Bond' scheme struck down by the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या 'निवडणूक रोखे' योजनेचा घटनाक्रम

निवडणूक प्रक्रियेत काय घडते, हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ...