लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बजावली उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर नोटीस - Marathi News | Big news! Supreme Court issued notice on Uddhav Thackeray's petition Speaker's order declaring CM Eknath Shinde-led bloc as ‘real’ Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बजावली उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर नोटीस

विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. सर्वोच्च न्यायालयानेच ठाकरे गटाचा प्रतोद, व्हीप अधिकृत असल्याचे म्हटले होते, त्याविरोधात जात नार्वेकरांनी निकाल दिला आहे. ...

सर्वाेच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा अन् ताे देणारे न्यायाधीश - Marathi News | A five-judge bench gave a historic decision and the disputed land was given to the Hindu community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाेच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा अन् ताे देणारे न्यायाधीश

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला व वादग्रस्त जमीन हिंदू पक्षाला मिळाली. ...

श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण - Marathi News | ram mandir, Invitation of ram mandir Prana Pratishta ceremony for the judge who gave the historic verdict of Shri Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली असून, अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवली जात आहेत. ...

२१ तारखेपर्यंत आत्मसमर्पण करा; बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे आरोपींना स्पष्ट आदेश - Marathi News | supreme court dismissed applications filed by Convicts in bilkis bano case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२१ तारखेपर्यंत आत्मसमर्पण करा; बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे आरोपींना स्पष्ट आदेश

Bilkis Bano Case Supreme Court: बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी मुदतवाढीसंदर्भात केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. ...

आत्मसमर्पणासाठी तीन आरोपींनी मागितला वेळ, बिल्किस बानोप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | Three accused sought time for surrender, petition in Supreme Court in Bilkis Bano case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आत्मसमर्पणासाठी तीन आरोपींनी मागितला वेळ, बिल्किस बानोप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका

सर्वोच्च न्यायालयाने ८ जानेवारी रोजी ११ दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा, देशातील सर्व कोर्टांना सुट्टी द्या; CJI चंद्रचूड यांच्याकडे मागणी - Marathi News | bar council of india wrote letter to cji dy chandrachud about to give leave on ram mandir pran pratishtha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा, देशातील सर्व कोर्टांना सुट्टी द्या; CJI चंद्रचूड यांच्याकडे मागणी

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सोहळ्यासाठी देशातील सर्व कोर्टांना सुट्टी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र सरन्यायाधीश चंद्रचूड यांना देण्यात आले आहे. ...

कुणाच्या मुलाचं लग्न, कुणाला शेतीची कामं... बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी दिली 'ही' कारणे - Marathi News | bilkis bano case supreme court convicts seeking extension of time to surrender Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाच्या मुलाचं लग्न, कुणाला शेतीची कामं... बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी दिली 'ही' कारणे

आत्मसमर्पणासाठी अधिकची मुदत द्यावी म्हणून कोर्टाकडे मागितली वेळ ...

कार चालविणारा ट्रक चालवू शकतो का? वाहनचालक परवाना कायद्यात बदलाबाबत समितीचा अहवाल सादर - Marathi News | Can a car driver drive a truck?, Report of the Committee on Amendments to the Driver Licensing Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार चालविणारा ट्रक चालवू शकतो का? समितीचा अहवाल सादर

न्यायमूर्ती हृषिकेश रॉय, पी.एस. नरसिम्हा, पंकज मिथल आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, आम्ही तुम्हाला (सरकारला) हे प्रकरण सोडवण्यासाठी वेळ देऊ. ...