लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

PM मोदींनी केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले- 'जम्मू-काश्मीरमधून कलम 370...' - Marathi News | PM-Modi-on-Article-370-SC-Verdict-pm-narendra-modi-welcomes-supreme-court-verdict-on-jammu-kashmir-article-370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले- 'जम्मू-काश्मीरमधून कलम 370...'

PM Modi on Article 370 SC Verdict: पीएम नरेंद्र मोदींनी #NayaJammuKashmir हॅशटॅगसह एक्सवर आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

३० सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश - Marathi News | Hold elections in Jammu and Kashmir by September 30; An important order of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

संविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. राष्ट्रपतींकडे कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार होता असं कोर्टाने सांगितले. ...

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा आणि विधानसभा निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश   - Marathi News | Article 370 SC Verdict: Supreme Court passed important orders regarding statehood to Jammu and Kashmir and assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा आणि विधानसभा निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश  

Article 370 SC Verdict: कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याबरोबरच जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा आणि राज्यात विधानसभा निवडणूक घेण्याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे ...

Article 370: कलम ३७० हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आणि घटनात्मकदृष्ट्या वैध, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Article 370 matter: Centre Government's decision to delete Article 370 constitutionally valid, historic decision of Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० इतिहासजमा, मोदी सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठरवला वैध

Article 370 matter: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा वैध आणि कायदेशीर होता, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. ...

जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवणं वैध की अवैध?; सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार - Marathi News | Is the removal of Article 370 from Jammu and Kashmir valid or invalid?; The Supreme Court will give its verdict today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवणं वैध की अवैध?; सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार

केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवणे वैध की अवैध यावर जवळपास ४ वर्ष ४ महिने आणि ६ दिवसांनी सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. ...

निवडणुकी वेळी खर्चावर मर्यादा आणणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, कारण... - Marathi News | supreme court dismisses pil seeking to limit expenses by political parties in election campaigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकी वेळी खर्चावर मर्यादा आणणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, कारण...

याचिकेत काय मागण्या होत्या, सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले... वाचा सविस्तर ...

"न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांबाबत अंतिम निर्णय कोणाचा असेल त्यावरून सतत वाद होतो" - Marathi News | "Continued dispute over who has final say on judicial appointments" - DY Chandrachud CJI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांबाबत अंतिम निर्णय कोणाचा असेल त्यावरून सतत वाद होतो"

न्यायमूर्ती नियुक्त्यांवरील नियंत्रणासाठी सतत वाद, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन ...

आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर?; विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागणार - Marathi News | MLA disqualification hearing postponed?; Assembly Speaker Rahul Narvekar will seek time from the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर?; विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागणार

नागपूर येथील सुयोग या पत्रकारांच्या अधिवेशनकालीन निवासस्थानी अनौपचारिक संवादावेळी विधानसभा अध्यक्षानी सुनावणी विषयी माहिती दिली. ...