लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सत्यमेव जयते... सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुप्रिया सुळेंचा अध्यक्षांवर निशाणा - Marathi News | Satyamev Jayate... Supriya Sule targets the President rahul narvekar after the Supreme Court directive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्यमेव जयते... सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुप्रिया सुळेंचा अध्यक्षांवर निशाणा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. त्यांनी आज सुधारित वेळापत्रक दिले. ...

विधानसभा अध्यक्षांना धक्का, ३१ डिसेंबरपर्यंत आदेश द्या; दिल्लीतून 'सर्वोच्च' निर्देश - Marathi News | Push Assembly Speaker rahul narvekar, order by December 31; directive from Delhi Supreme court on shivsena MLA case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा अध्यक्षांना धक्का, ३१ डिसेंबरपर्यंत आदेश द्या; दिल्लीतून 'सर्वोच्च' निर्देश

विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आज सुधारित वेळापत्रक सादर केले होते. त्या वेळापत्रकाप्रमाणे सुनावणी घेवून दोन्ही पक्षाबाबत कार्यवाही करण्यास आणखी विलंब लागणारा आहे ...

विधानसभा अध्यक्षांनी जर सुधारित वेळापत्रक सादर केले नाही तर...; उज्ज्वल निकमांनी सांगितले काय होईल - Marathi News | If the Speaker of the Legislative Assembly Rahul Narvekar does not submit the revised schedule on Mla Disqualification; Ujjwal Nikam said what will happen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षांनी जर सुधारित वेळापत्रक सादर केले नाही तर...; उज्ज्वल निकमांनी सांगितले काय होईल

आमदार अपात्रतेबाबतचे अधिकार हे निवडणूक अध्यक्षांना आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक न देता मागच्याच वेळापत्रकाची री ओढली तर... ...

मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा झटका! जामीन फेटाळला - Marathi News | Supreme Court strikes Manish Sisodia in liquor policy case! Bail denied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा झटका! जामीन फेटाळला

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आता आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

राहुल नार्वेकर सकाळीच दिल्लीला निघाले; कायदेशीर सल्ला, तुषार मेहतांशी चर्चा करणार - Marathi News | Rahul Narvekar left for Delhi early in the morning; Legal advice, will discuss with Tushar Mehta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकर सकाळीच दिल्लीला निघाले; कायदेशीर सल्ला, तुषार मेहतांशी चर्चा करणार

आमदार अपात्रताप्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. तिथे ते सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांची भेट घेणार असल्याचे समजते आहे. ...

२८ वर्षांपूर्वी केला अर्ज, आता मिळाली नोकरी; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला दिला दिलासा - Marathi News | applied 28 years ago got job now supreme court granted relief to the petitioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२८ वर्षांपूर्वी केला अर्ज, आता मिळाली नोकरी; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला दिला दिलासा

उमेदवाराला अपात्र ठरविण्यासाठी चुकीचा निकष लावल्याचे सांगत काेर्टाने खडसावले. ...

समलिंगींच्या विवाहावरील निकाल हा ‘विवेकबुद्धी व संविधाना’चे मत: CJI धनंजय चंद्रचूड - Marathi News | that verdict a conscience and constitutional opinion said cji dhananjay chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगींच्या विवाहावरील निकाल हा ‘विवेकबुद्धी व संविधाना’चे मत: CJI धनंजय चंद्रचूड

निकालावर अजूनही ठाम ...

'राजगोंड'ला सर्वोच्च न्यायालयानेही धुडकावले, जातवैधता मिळण्यासाठी समितीकडे सादर केली खोटी वंशावळ - Marathi News | Rajgond was also blasted by Supreme Court fake genealogy was submitted to the committee to get caste recognition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'राजगोंड'ला सर्वोच्च न्यायालयानेही धुडकावले, जातवैधता मिळण्यासाठी समितीकडे सादर केली खोटी वंशावळ

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला फेटाळला. ...