लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

बलात्कार करुन हत्या, मृत्युदंडाची शिक्षा रद्द; पुन्हा सुनावणी घ्या: सुप्रीम कोर्टाचे निर्देश - Marathi News | death penalty abolished and supreme court directive to rehearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार करुन हत्या, मृत्युदंडाची शिक्षा रद्द; पुन्हा सुनावणी घ्या: सुप्रीम कोर्टाचे निर्देश

त्या व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. ...

आम्ही निराश झालो, हरलेलो नाही.. लढत राहू! समलिंगी समुदायाचा निर्धार - Marathi News | We are disappointed, not defeated.. keep fighting! Determination of the lgbtq community afte SC verdict | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आम्ही निराश झालो, हरलेलो नाही.. लढत राहू! समलिंगी समुदायाचा निर्धार

३३ देशांत समलिंगी समुदायाला लग्नाचे अधिकार दिलेले आहेत. दुर्दैवाने भारत मात्र मानवी हक्कांच्या बाबतीत मागास आणि गरीब देशांच्या समूहात उभा आहे. ...

आदेश झुगारून निकाल देणे भोवले; एनसीएलएटी सदस्यांना अवमान नोटीस - Marathi News | Ordered to pass judgment in defiance of order; Contempt notice to NCLAT members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदेश झुगारून निकाल देणे भोवले; एनसीएलएटी सदस्यांना अवमान नोटीस

नसीएलटी आणि एनसीएलएटी या संस्था किती कुजलेल्या आहेत, याचेच निदर्शक असल्याची संतप्त भावना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली. ...

समलिंगी विवाहाबाबत ‘सुप्रीम’ निर्णय; RSS ची पहिली प्रतिक्रिया, विरोध आहे की समर्थन?  - Marathi News | rashtriya swayam sevak sangh rss reaction over supreme court verdict on lgbt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगी विवाहाबाबत ‘सुप्रीम’ निर्णय; RSS ची पहिली प्रतिक्रिया, विरोध आहे की समर्थन? 

RSS on Same Sex Marriage Supreme Court Verdict: समलिंगी विवाहाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या प्रकरणी संघाने भाष्य केले आहे. ...

व्याघ्र क्षेत्र: सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून; ॲडव्होकेट जनरल पांगम यांची माहिती - Marathi News | tiger zone depends on supreme court information of advocate general pangam | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र क्षेत्र: सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून; ॲडव्होकेट जनरल पांगम यांची माहिती

गोव्यात व्याघ्र क्षेत्र नकोच, अशी भूमिका वन्य जीव महामंडळाने घेतलेली होती. ...

समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता नाही, संसदेने निर्णय घ्यावा : सुप्रीम कोर्ट - Marathi News | Same-sex marriages not recognized by law, Parliament should decide: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता नाही, संसदेने निर्णय घ्यावा : सुप्रीम कोर्ट

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कायद्यात बदल करण्याच्या मुद्द्यावरून चेंडू संसदेच्या कोर्टात टोलवला. ...

जरा कमी बोला! विधानसभा अध्यक्षांना आता शेवटची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिला ३० ऑक्टोबरचा ‘अल्टिमेटम’ - Marathi News | Talk less! Last Chance for Assembly Speaker Now; The Supreme Court gave an 'ultimatum' of 30 October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरा कमी बोला! नार्वेकरांना शेवटची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिला ३० ऑक्टोबरचा ‘अल्टिमेटम'

अध्यक्ष नार्वेकर न्यायालयाच्या आदेशांचे गांभीर्याने पालन करीत नाहीत. ११ मेनंतर त्यांनी काहीही केलेले नाही. त्यांना निर्णय घ्यावे लागतील, असे चंद्रचूड म्हणाले. ...

समलैंगिक विवाहांबाबत असदुद्दीन ओवेसी म्हणतात, "माझा अंतरात्मा मला असं सांगतो की..." - Marathi News | Asaduddin Owaisi clearly supports view on same gender marriage lgbtq supreme court verdict  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलैंगिक विवाहांबाबत असदुद्दीन ओवेसी म्हणतात, "माझा अंतरात्मा मला असं सांगतो की..."

समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाबद्दल आज सर्वोच्च न्यायलयाने महत्त्वाचा निकाल दिला ...