लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

शिवसेना-NCP आमदार अपात्रतेबाबत पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडू शकतं? - Marathi News | Shiv Sena-NCP MLA disqualification hearing again; What can happen in the Supreme Court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना-NCP आमदार अपात्रतेबाबत पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडू शकतं?

मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना फटाकरले होते. ...

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार?; सुप्रीम कोर्ट आज देणार ऐतिहासिक निकाल - Marathi News | Will Same-Sex Marriages Be Legal In India? Big Supreme Court Verdict Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार?; सुप्रीम कोर्ट आज देणार ऐतिहासिक निकाल

मागील वर्षी १४ डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्याबाबत दिल्ली हायकोर्टासह इतर विविध न्यायालयांतील याचिकांवर केंद्राकडून म्हणणे मागितले होते ...

19 महिला-मुलांची हत्या अन् मृतदेहांवर बलात्कार; 14 वर्षांपासून शिक्षा भोगणाऱ्या आरोपींची सुटका - Marathi News | Nithari Killings: 2006 Noida Serial Murders: 19 women-children killed and bodies raped; Release of accused serving 14 years sentence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :19 महिला-मुलांची हत्या अन् मृतदेहांवर बलात्कार; 14 वर्षांपासून शिक्षा भोगणाऱ्या आरोपींची सुटका

Nithari Killings: 2006 Noida Serial Murders: बहुचर्चित निथारी हत्याकांडातील आरोपी मोनिंदर सिंग पंढेर आणि सुरेंद्र कोलीची पुराव्याअभावी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...

“जीवन संपवायची परवानगी देऊ शकत नाही”; गर्भपातप्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली - Marathi News | supreme court refused petition of 26 week pregnant woman had sought permission for abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जीवन संपवायची परवानगी देऊ शकत नाही”; गर्भपातप्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

एम्स रुग्णालयाकडून रिपोर्ट आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली. ...

“हे काय मार्केट आहे का?”; एकाने भर कोर्टात फोन केला, CJI चंद्रचूड संतापले अन् सुनावले - Marathi News | supreme court cji dy chandrachud confiscate mobile phone of a person who was talking on phone in court 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे काय मार्केट आहे का?”; एकाने भर कोर्टात फोन केला, CJI चंद्रचूड संतापले अन् सुनावले

भर कोर्ट सुरू असताना एका व्यक्तीने फोनवर बोलल्याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावले. ...

सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही; विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिपादन - Marathi News | Compromise of sovereignty is not acceptable; Assembly Speaker Narvekar's Statement on the Supreme Court Judgment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही; विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिपादन

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले की, पुढची कारवाई योग्य कायदेशीर सल्ला घेऊन केली जाईल. ...

“न्यायालयाने विधिमंडळाचा आदर राखावा, अध्यक्षांचा अपमानच करायचा असेल तर...”: राहुल नार्वेकर - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar reaction again on supreme court comment about mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“न्यायालयाने विधिमंडळाचा आदर राखावा, अध्यक्षांचा अपमानच करायचा असेल तर...”: राहुल नार्वेकर

Rahul Narvekar News: ज्या लोकांना अध्यक्षांच्या अधिकारांची माहिती नसते, त्यांच्यावर बोलणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ...

सभापतींसह 'त्या' ८ आमदारांना नोटीस; अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दणका - Marathi News | notice to 8 mla including goa assembly speaker supreme court strikes on disqualification case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सभापतींसह 'त्या' ८ आमदारांना नोटीस; अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दणका

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणणे मांडण्याचे आदेश ...