लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सोप्या भाषेत कायदे तयार करण्याचा प्रयत्न : पंतप्रधान - Marathi News | Efforts to frame laws in simple language: Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोप्या भाषेत कायदे तयार करण्याचा प्रयत्न : पंतप्रधान

सायबर दहशतवाद आणि विध्वंसक हेतुंसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चिंता ...

दिवाळीआधी फटक्यांच्या बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सुनावणीत काय घडलं? - Marathi News | firecrackers ban update supreme court reiterates barium not allowed as chemical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीआधी फटक्यांच्या बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सुनावणीत काय घडलं?

Ban On Firecrackers: देशभरातील फटाक्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली ...

उदयनिधींच्या अडचणीत वाढ! सनातन धर्मावरील वक्तव्याप्रकरणी न्यायालयाची नोटीस - Marathi News | supreme court issues notice to udhayanidhi stalin for his remarks on sanatan dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उदयनिधींच्या अडचणीत वाढ! सनातन धर्मावरील वक्तव्याप्रकरणी न्यायालयाची नोटीस

सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली आहे. ...

एससी-एसटी आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ; याचिकांवर २१ नोव्हेंबरला सुनावणी - Marathi News | SC-ST reservation extension by 10 years; Hearing on the petitions on November 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एससी-एसटी आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ; याचिकांवर २१ नोव्हेंबरला सुनावणी

२ सप्टेंबर २००३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ७९ वा घटनादुरुस्ती कायदा, १९९९ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले होते.  ...

आमदार अपात्रता, निर्णय कधी? ७ दिवसांत सांगा; सुप्रीम काेर्ट विधानसभाध्यक्षांवर नाराज - Marathi News | MLA disqualification, decision when? Say within 7 days; The Supreme Court is angry with the Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अपात्रता, निर्णय कधी? ७ दिवसांत सांगा; सुप्रीम काेर्ट विधानसभाध्यक्षांवर नाराज

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे दुपारी सुनावणी झाली ...

‘कोर्टाच्या निर्णयाचा आदर तरी राखा’; अध्यक्षांसमोर काय पेच, निर्णयाला दिरंगाई का? - Marathi News | 'Respect the court's decision'; The court asked Rahul Narvekar on the hearing of Shiv Sena MLA Disqualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोर्टाच्या निर्णयाचा आदर तरी राखा’; अध्यक्षांसमोर काय पेच, निर्णयाला दिरंगाई का?

सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिलेल्या निर्णयानंतर अपात्रतेच्या सुनावणीआधी शिवसेना कुणाची इथून सुरुवात करावी लागेल, असे नार्वेकर यांनी म्हटले होते. ...

किती वेळात सत्तासंघर्षाचा निकाल देणार? सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना अहवाल देण्याचे आदेश, निकम म्हणतात... - Marathi News | How soon will the Eknath Shinde group Disqualification be resolved? Supreme Court orders Rahul Narvekar to report, Ujjawal Nikam says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किती वेळात सत्तासंघर्षाचा निकाल देणार? सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना अहवाल देण्याचे आदेश, निकम म्हणतात...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Supreme Court: सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ज्येष्ठविधीज्ञ ॲड उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   ...

"आठवडाभरात सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सुनावलं"; शिवसेनेनं सांगितलं - Marathi News | "Hear within a week, Supreme Court tells President"; Shiv Sena Anil Desai said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आठवडाभरात सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सुनावलं"; शिवसेनेनं सांगितलं

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे लक्ष लागले आहे. ...