लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

लग्न न करता झालेल्या मुलांचाही पालकांच्या संपत्तीवर हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Children born out of wedlock also entitled to parental property, landmark judgment of Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्न न करता झालेल्या मुलांचाही पालकांच्या संपत्तीवर हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

विवाह न करता जन्मलेल्या मुलांना हिंदू कायद्यानुसार त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा अधिकार आहे का, या २०११ च्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.  ...

सुप्रीम कोर्टाची बनावट वेबसाइट, आर्थिक सावधगिरी बाळगा : सरन्यायाधीश - Marathi News | Fake Supreme Court website, beware of finances: Chief Justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाची बनावट वेबसाइट, आर्थिक सावधगिरी बाळगा : सरन्यायाधीश

फसवणुकीसाठी तयार केलेल्या बनावट वेबसाइटच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक सार्वजनिक नोटीसदेखील जारी केली. ...

जम्मू-काश्मीरमध्ये कधीही होऊ शकतात निवडणुका, अधिकार आयोगाला; राज्य दर्जाला वेळ लागेल : केंद्राचे स्पष्टीकरण - Marathi News | Elections can be held anytime in Jammu and Kashmir, powers Commission; Statehood will take time: Centre's explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये कधीही होऊ शकतात निवडणुका, अधिकार आयोगाला

राज्यात तीन पातळ्यांवर निवडणुका होतील - पंचायत निवडणुका,  नगरपालिका निवडणूक आणि विधानसभा स्तरावरील निवडणुका. ...

'आम्ही कधीही निवडणुका घेण्यास तयार आहोत': केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती - Marathi News | central government on Jammu Kashmir, 'We are ready to hold elections anytime' central govt to Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही कधीही निवडणुका घेण्यास तयार आहोत': केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती

जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ...

खरी लोकशाही केव्हा आणणार तेवढे सांगा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा - Marathi News | Tell me when you will bring true democracy, ask the Supreme Court to the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरी लोकशाही केव्हा आणणार तेवढे सांगा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा

३१ ऑगस्टला न्यायालयात या चिघळलेल्या राजकीय मुद्द्यावर सविस्तर निवेदन केले जाईल, असेही न्यायालयात सांगण्यात आले. ...

J&K ला राज्याचा दर्जा कधी मिळणार, निवडणुका कधी होणार? SCच्या प्रश्नावर केंद्राने दिले उत्तर - Marathi News | Article 370 Supreme Court Hearing: When will J&K get statehood, elections? Center replied to SC's query | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J&K ला राज्याचा दर्जा कधी मिळणार, निवडणुका कधी होणार? SCच्या प्रश्नावर केंद्राने दिले उत्तर

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

Article 370: ...त्यामुळे आम्ही कलम ३७० हटवले, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक दावा - Marathi News | pulwama attack lead to Central government revoke Article 370, the central government's shocking claim in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... त्यामुळे आम्ही कलम ३७० हटवले, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक दावा

Article 370: जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ...

प्राध्यापक कोर्टात गेले; थेट कामावरूनच काढले, निलंबनावरून सुप्रीम कोर्टाचे ताशेरे - Marathi News | The professor went to court; Directly sacked, Supreme Court comments on suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राध्यापक कोर्टात गेले; थेट कामावरूनच काढले, निलंबनावरून सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

खंडपीठाने वेंकटरामानी यांना जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांशी बोलून या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले. ...