लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका - Marathi News | Shinde government's dishonesty in moving sports complex; Supreme Court rebuke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका

सुप्रीम कोर्ट : बिल्डरांना मोकळ्या जागा देण्याच्या प्रवृत्तीवरही कठोर टीका ...

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | Petition in the Supreme Court regarding the encounter of accused Akshay Shinde in the Badlapur case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका

एसआयटीकडून एन्काउंटर प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

मेकअप साहित्य विधवेचे असू शकत नाही; वाचाळ न्यायाधीशांना ताकीद - Marathi News | Makeup materials cannot belong to a widow warning to verbose judges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेकअप साहित्य विधवेचे असू शकत नाही; वाचाळ न्यायाधीशांना ताकीद

मालमत्तेच्या वादातून अपहरण आणि खुनासाठी पाटणा हायकोर्टाच्या शिक्षेविरुद्ध सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ...

‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’ - Marathi News | Domestic Violence Act applicable to women of all religions says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’

महिलांच्या हक्कांना घटनात्मक संरक्षणाची हमी देणारा हा कायदा आहे ...

बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका - Marathi News | Bilkis Bano case no need for review Supreme Court rejected the Gujarat government petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका

राज्य सरकारविरुद्ध केलेल्या काही टिप्पणीबाबत निकालाचा फेरआढावा घेण्याची विनंती ...

"आर्थिक निकषावरील EWS आरक्षण लवकरच रद्द होईल’’, पी. चिदंबरम यांचं भाकित    - Marathi News | "EWS reservation on economic criteria to be abolished soon", P. Chidambaram's prediction    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आर्थिक निकषावरील EWS आरक्षण लवकरच रद्द होईल’’, पी. चिदंबरम यांचं भाकित   

EWS reservation: आर्थिक निकषावर १० टक्के EWS आरक्षण दिलं जात आहे, या कोट्यामुळे आरक्षण कमकुवत होत आहे, अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली आहे. तसेच हे आरक्षण एक दिवस रद्द होईल, असं भाकितही त्यांनी केलं.  ...

"भारताच्या कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही...", न्यायाधीशांच्या टिप्पणीवर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले... - Marathi News | "Can't Call Any Part Of India 'Pakistan'": Chief Justice On Karnataka High Court Judge's Remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताच्या कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही...", न्यायाधीशांच्या टिप्पणीवर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले...

गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीशानंद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण - Marathi News | Give Ajit Pawar a new symbol for this Maharashtra assembly election, Sharad Pawar's demand in the Supreme Court | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

शरद पवारांना दैवत मानत आलोय, हे अजित पवारांनी केलेले विधान सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...