लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

तुकडाबंदीला सर्वोच्च ब्रेक ! पळवाटेने होणाऱ्या दस्तनोंदणीला तूर्तास लगाम - Marathi News | For the time being, stoppage on illegal registration by supreme court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुकडाबंदीला सर्वोच्च ब्रेक ! पळवाटेने होणाऱ्या दस्तनोंदणीला तूर्तास लगाम

तुकडाबंदी प्रकरणात शासनदेखील या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. ...

माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण  - Marathi News | Will not apologize Rahul Gandhi's Denial Again Modi defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण 

भाजपचे नेते व गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीप्रकरणी २०१९ साली खटला दाखल केला होता. ...

मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६ - Marathi News | No flamboyant speeches in marches, install CCTV SC directives on Haryana violence; Death toll 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६

हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली.  ...

मोदी आडनाव प्रकरणी माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार; म्हणाले, "प्रश्नच उद्भवत नाही" - Marathi News | Rahul Gandhi Refuses To Apologise In Modi Surname Case, Files Rejoinder Affidavit In SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरणी माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार; म्हणाले, "प्रश्नच उद्भवत नाही"

माझ्यावरील खटला हा अपवाद आहे, त्यामुळे शिक्षेला स्थगिती द्यावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

कायदाच कोलमडला; मणिपूर हिंसाचारावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | The law itself collapsed; Supreme Court comments on Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदाच कोलमडला; मणिपूर हिंसाचारावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

राज्य पोलिसांकडून हिंसाचाराच्या प्रकरणांचा तपास सुस्त आणि अत्यंत हलगर्जीपणे करण्यात आल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. ...

ठाकरे गटाला पुन्हा धक्का! शिवसेना नाव, पक्षचिन्ह याचिकेवर तातडीच्या सुनावणीस SCचा नकार - Marathi News | supreme court refuse to hearing urgent plea of thackeray group against election commission decision about shiv sena name and party symbol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाला पुन्हा धक्का! शिवसेना नाव, पक्षचिन्ह याचिकेवर तातडीच्या सुनावणीस SCचा नकार

Thackeray Group In Supreme Court: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ...

विवस्त्र धिंड निघाली, तेव्हा पोलिस काय करत होते? सुप्रीम कोर्टानं मणिपूर पोलिसांना धरलं धारेवर  - Marathi News | Manipur What were the police doing when there was a riot ask Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवस्त्र धिंड निघाली, तेव्हा पोलिस काय करत होते? सुप्रीम कोर्टानं मणिपूर पोलिसांना धरलं धारेवर 

या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियात  व्हायरल होताच देशात संतापाची लाट उसळली होती. ...

मणिपूर व्हायरल व्हिडिओवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात, CJI म्हणाले... - Marathi News | Supreme Court hearing on Manipur viral video, CJI Chandrachud said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर व्हायरल व्हिडिओवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात, CJI म्हणाले...

मणीपूर व्हायरल व्हिडिओप्रकरणी सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ...