लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आज रक्षाबंधनचा सण साजरा होणार का? रंगल्या अनेक चर्चा - Marathi News | Raksha Bandhan 2024 will Ajit Pawar and Supriya Sule celebrate festival today with Rakhi tie | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आज रक्षाबंधनचा सण साजरा होणार का? रंगल्या अनेक चर्चा

दोनही नेते संपूर्ण दिवसभर आपापल्या राजकीय दिनक्रमात व्यस्त असणार आहेत ...

"मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...": अजित पवारांचा आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार? - Marathi News | MLA Rajendra Shingane of the NCP Ajit Pawar group is in talks to join the Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...": आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार?

शरद पवारांचे माझ्या जडणघडणीत मोठे योगदान, त्यांचा कायम ऋणी राहीन असं विधान आमदार राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे.  ...

"आधी पक्ष फोडले, आता घरे फोडतील...", सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | "First they broke parties, now they will break houses...", Supriya Sule's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी पक्ष फोडले, आता घरे फोडतील...", सुप्रिया सुळेंची टीका

शरद पवार यांनी स्वत: पक्ष काढला. मात्र अदृश्य शक्ती असलेल्या भाजपने पक्ष, चिन्ह सारेच हिसकावले. उद्या तुमची घरं फोडतील, तुम्हाला लुबाडतील, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. ...

ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल...; खासदाराने केला लाडक्या बहीणींसाठीचा मेसेज व्हायरल - Marathi News | Women who do not came, there form will be cancelled...; The MP Supriya Sule message for Ladaki Bahin Yojana went viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल...; खासदाराने केला लाडक्या बहीणींसाठीचा मेसेज व्हायरल

Ladaki Bahin Yojana Latest News: विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. ...

जो न्याय दुसऱ्या राज्याला, तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा! खासदार सुप्रिया सुळे यांची अपेक्षा - Marathi News | Maharashtra should get the same justice as the other state! Expectation of MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जो न्याय दुसऱ्या राज्याला, तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा! खासदार सुप्रिया सुळे यांची अपेक्षा

राज्यातील काही भागांमध्ये हवा तेवढा पाऊस पडलेला नाही ...

रक्षाबंधनादिवशी खासदार सुप्रिया सुळेंना भेटणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले,... - Marathi News | Will MP Supriya Sule meet on Rakshabandhan day? Deputy Chief Minister Ajit Pawar reacted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधनादिवशी खासदार सुप्रिया सुळेंना भेटणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले,...

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

"मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं"; सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत - Marathi News | Speaking at Shivswarajya Yatra Supriya Sule has made suggestive statement about Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं"; सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत

शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलं आहे. ...

Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | Government has started a new business of selling history Supriya Sule criticism of the Warsawsthal adoption scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका

सरकारी मालकीचे उद्योग विकूनही सरकारचे मन भरले नाही, म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा धंदा सरकारने सुरु केला ...