लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका - Marathi News | Baramati Loksabha Election Criticizing Ajit Pawar imitating Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका

AiIt Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरुन अजित पवार यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. ...

अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा! - Marathi News | Ajit Pawar expressed confidence in Sunetra Pawars victory in Baramati Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!

Baramati Lok Sabha: अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्याच उमेदवाराचा विजय होणार असल्याचा दावा करत मताधिक्याचा आकडाही सांगून टाकला आहे. ...

"कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल..." खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला - Marathi News | "Perhaps sister's love has lost..." Khasdar Supriya Sule's advice to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल..." खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला

खडकवासला भागात महापालिकेमधील कामाचे भाजपचे अपयश दिसून येईल. पुण्यात सर्वाधिक प्रश्न हे महापालिकेचे आहेत. भाजपची सत्ता असताना मागील पाच वर्षांत पाणी, वाहतूक आणि कचऱ्याची समस्या वाढली आहे, असेही त्या म्हणाल्या... ...

Baramati Loksabha: अजित पवार म्हणाले, 'बायकोचं काम करावंच लागणार'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'बहिणीचं प्रेम...' - Marathi News | Baramati Loksabha Election Supriya Sule emotional reply to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार म्हणाले, 'बायकोचं काम करावंच लागणार'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'बहिणीचं प्रेम...'

Supriya Sule : बारामतीमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी भावनिक प्रत्युत्तर दिलं आहे. ...

पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार - Marathi News | Congress leader Rahul Gandhi's public meeting for Mahavikas Aghadi candidates in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार

आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असून प्रचाराचा धुराळा उधळणार आहे.... ...

बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा - Marathi News | Strangers are seen roming in villages of Baramati, last two days...; Sunanda Pawar's serious claim on Sunetra Ajit pawar loksabha Election ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा

अजित पवारांना एकाचवेळी सर्व भाऊ, काका, पुतण्यांविरोधात लढावे लागत आहे. आधी शरद पवारांवरच आरोप करणारे अजित पवार आता इतर कुटुंबीयांवरही आक्रमकपणे आरोप करू लागले आहेत. ...

आईसाठी लेक उतरली निवडणुकीच्या रणधुमाळीत; बारामतीत रेवती सुळेंचा प्रथमच प्रचारफेरीत सहभाग - Marathi News | Lek for mother entered the battleground of election Revati Sule participation in campaigning for the first time in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईसाठी लेक उतरली निवडणुकीच्या रणधुमाळीत; बारामतीत रेवती सुळेंचा प्रथमच प्रचारफेरीत सहभाग

बारामतीत महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात ...

राज्याचे लक्ष लागलेल्या 'बारामती'त उमेदवार वाढले, तब्बल ९ हजार ५८ ईव्हीएमवर मतदान - Marathi News | Candidates increased in 'Baramati' which caught the attention of the state, as many as 9 thousand 58 EVMs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याचे लक्ष लागलेल्या 'बारामती'त उमेदवार वाढले, तब्बल ९ हजार ५८ ईव्हीएमवर मतदान

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे.... ...