लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
अजित पवार बारामतीत, किल्ले पाहताना दिसले; सुप्रिया सुळे म्हणतायत डेंग्यूमुळे ते आले नाहीत... - Marathi News | Ajit Pawar in Baramati, visiting forts Of diwali Katewadi; Supriya Sule says she has dengue... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार बारामतीत, किल्ले पाहताना दिसले; सुप्रिया सुळे म्हणतायत डेंग्यूमुळे ते आले नाहीत...

बारामतीतील गोविंद बागेत अजित पवारांच्या गटातील आमदारांनीही हजेरी लावली आहे. असे असताना अजित पवार हे बारामतीतच असूनही तिकडे फिरकले नाहीत. ...

जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारायला हवी; गोविंदबागेत अजित पवार न आल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | The thing that is should be accepted with great heart; Supriya Sule's reaction to Ajit Pawar not coming to Govind Bagh for Diwali Padawa to meet Sharad pawar, NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारायला हवी; गोविंदबागेत अजित पवार न आल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Ajit pawar News: गोविंदबागेत दिवाळी पाडव्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, पण अजित पवार येणार की नाहीत? चार दिवसांपूर्वी पुण्यात दुसऱ्या काकांच्या घरी आणि काल सख्ख्या भावाच्या घरी आयोजित कार्यक्रमात अजित पवार सहकुटुंब सहभागी झाले होते. ...

शरद पवार हे ‘ओबीसी’? व्हायरल दाखल्याने खळबळ; दाखला खोटा असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा - Marathi News | NCP President Sharad Pawar's certificate mentioning 'OBC' went viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार हे ‘ओबीसी’? व्हायरल दाखल्याने खळबळ; दाखला खोटा असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा

हा खोडसाळपणाचा प्रकार- सुप्रिया सुळे ...

शारदोत्सवाला अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर - Marathi News | Ajit Pawar and Supriya Sule on the same stage at Sharadotsavam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शारदोत्सवाला अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर

गेल्या अनेक वर्षांपासुन दिवाळीनिमित्त पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने शारदोत्सव कार्यक्रमाचे  आयोजन केले जाते. ...

शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...; सुप्रिया सुळेंचा कथित ओबीसी दाखल्यावर खुलासा  - Marathi News | When Sharad Pawar was in 10th standard, there was no OBC certificate in English - Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...; सुप्रिया सुळेंचा कथित ओबीसी दाखल्यावर खुलासा 

भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे आणि राष्ट्रवादीचे कौटुंबिक संबंध आहेत. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोज महाजन, मुंडे कुटुंब असे अनेक जणांशी संबंध आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. ...

पवार कुटुंबांच्या भेटीत काय घडलं?; सुप्रिया सुळे म्हणतात, राजकीय मतभेद असले तरी.. - Marathi News | What happened in the meeting of the Pawar families?; Supriya Sule disclosed about Sharad Pawar and Ajit Pawar's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबांच्या भेटीत काय घडलं?; सुप्रिया सुळे म्हणतात, राजकीय मतभेद असले तरी..

कितीही टोकाचे विरोध असले तरी आमचे वैयक्तिक कुणाशीही वैर नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. ...

...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Jitendra Awhad targeted Sunil Tatkare for his criticism of Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. ...

चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा; गडकरींची भेट घेऊन हा विषय मी मांडणार - सुप्रिया सुळे - Marathi News | Draw the white paper of Chandni Chowk work I will raise this topic by meeting Gadkari - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा; गडकरींची भेट घेऊन हा विषय मी मांडणार - सुप्रिया सुळे

चांदणी चौकाचा प्रकल्प जेव्हा सुरु केला तेव्हा पादचाऱ्यांचा विचार या ठिकाणी केला गेलेला नाही ...