लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
“मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का?”; सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule ask does the govt have the will to give reservation to the maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का?”; सुप्रिया सुळेंचा सवाल

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. ...

पवार वि. पवार कचाट्यातून अमोल कोल्हेंची 'सुखरूप' सुटका; अजित पवार गटाचा लगेचच पलटवार - Marathi News | Ajit Pawar Vs. Sharad Pawar NCP Clash: Amol Kolhe looking Safe, Sunil Tatakare File Disqualification petition in EC on Supriya Sule, Shrinivas Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार वि. पवार कचाट्यातून अमोल कोल्हेंची 'सुखरूप' सुटका; अजित पवार गटाचा लगेचच पलटवार

सुप्रिया सुळेंवर कारवाई करा! अजित पवार गटाचा पलटवार, कोल्हेंबाबतही मोठा गौप्यस्फोट  ...

सुप्रिया सुळेंनी पुन्हा मागितला फडणवीसांचा राजीनामा; म्हणे हा आणखी मोठा पुरावा - Marathi News | Supriya Sule again demanded Devendra Fadnavis' resignation; This is the reason given now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळेंनी पुन्हा मागितला फडणवीसांचा राजीनामा; म्हणे हा आणखी मोठा पुरावा

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला वेळ दिला आहे. ...

सुनिल तटकरेंचे तातडीने निलंबन करावे; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी - Marathi News | Immediate suspension of Sunil Tatkare; Supriya Sule's demand to Lok Sabha Speaker Om Birla After 3 months Ncp Clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनिल तटकरेंचे तातडीने निलंबन करावे; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

सुनिल तटकरे हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिकांवर सुनावण्या सुरु आहेत. ...

राष्ट्रवादीच्या निलंबित खासदाराला पुन्हा मिळालं सदस्यत्व; सुप्रिया सुुळेंनी मानले आभार - Marathi News | Suspended NCP MP Mohammad Faizal regained membership of Loksabha by om birla Thank you Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीच्या निलंबित खासदाराला पुन्हा मिळालं सदस्यत्व; सुप्रिया सुुळेंनी मानले आभार

खासदार मोहम्मद फैजल याआधी २५ जानेवारीला अपात्र ठरले होते. ...

‘काहीही घडलं की फडणवीसांचा राजीनामा मागायचा उद्योग बंद करा आणि…’ भाजपाचा सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला  - Marathi News | "Whatever happens, stop the business of demanding Fadnavis' resignation and..." Supriya Sule of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘काहीही घडलं की फडणवीसांचा राजीनामा मागायचा उद्योग बंद करा आणि…’

BJP Criticize Supriya Sule: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेटलेले मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यानंतर बीडसह काही ठिकाणी भडकलेल्या हिंसाचारानंतर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. त्यावरून ...

...ते शिंदे गटाचा विश्वासघात करतायत, सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला सूचक सल्ला - Marathi News | ...they threaten the Shinde group too, watch out; Supriya Sule requested Ajit Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...ते शिंदे गटाचा विश्वासघात करतायत, सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला सूचक सल्ला

आज राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. ...

"आरक्षण द्या, विशेष अधिवेशन बोलवा"; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे आमदार पायऱ्यावर - Marathi News | "demand Reservation, call special session of assembly"; Supriya Sule along with the MLA sat on the steps of vidhanbhavan for marartha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरक्षण द्या, विशेष अधिवेशन बोलवा"; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे आमदार पायऱ्यावर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कालपासून विधानसभा आणि मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या आमदारांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...